बॉलिवूड धुंद पार्ट्यांमध्ये बिझी; माधवन मात्र मुलाच्या भविष्यासाठी मेहनत घेतोय!

सगळ्यांचा लाडका मॅडी स्वतःच्या रूढी, संस्कारांना धरून आहे, आणि आपल्या मुलावरही तो तसेच संस्कार करतोय हे त्याच्या मुलाच्या प्रगतीमधून दिसतंय.

Read more

‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक!

२००१ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी स्वतःला फक्त फोटोग्राफी साठी वाहून घेतलं आणि तिथून त्यांच्या फोटोग्राफी करिअर ला सुरुवात झाली.

Read more

पायातले बूट चोरीला गेले तरीही गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जिद्दी पठ्ठ्याची कथा

सामन्यात सहभागी होतांना त्याच्या लक्षात आलं होतं की, आपले बूट चोरीला गेले आहेत. तरीही त्याने मॅचमध्ये मोलाची कामगिरी करून दाखवली होती.

Read more

“लांब फेकण्याच्या स्पर्धेत ‘सर्वोत्तम खेळाडू’ न पाठवल्याने आपण सुवर्णपदक गमावलं” भाई जगताप होताहेत ट्रोल

आज अनेकजण मोदींवर टीका करताना दिसून येत असतात वाढत्या महागाई मुळे अगदी सामान्य नागरिक देखील त्रस्त आहेत हे दिसून येत आहे

Read more

ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचं रहस्य….

वर्षानुवर्षे तपस्या आणि मेहनत करून ऑलम्पिकमध्ये जाऊन शानदार कामगिरी करत मेडल मिळवणाऱ्यांचा काय अभिमान असतो ना आपल्याला!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?