जिला चालताही येणार नाही, असं म्हटलं गेलं तिने ऑलिम्पिक पदकांपर्यंत घेतली ‘धाव’!

अवघ्या २२ व्या वर्षी तीने खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तिच्या नावावर ऑलिंपिकमध्ये ३ सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम नोंदवलेला होता.

Read more

हॉकी नकोच… ‘क्रिकेट’ला आपला ‘राष्ट्रीय खेळ’ घोषित करावं : वाचा परखड मत!

काही वर्षांनी डायनॉसोरसारखा हॉकी हा खेळही आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळेल आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहील,

Read more

११ खेळाडूंचा बळी घेणारी ती ऑलिम्पिकची रात्र आजही अंगावर काटा आणते!

या घटनेनंतर कित्येक देशात भारतातील ‘NSG,’ सारख्या संरक्षक संस्था स्थापन करून आपल्या संरक्षक भिंती अजूनच उंच करण्यात आली होती.

Read more

सरावाच्या सुविधा नाही, साधे शूज नाहीत – तरी या भारतीय “हरिणीने” जग गाजवून दाखवलं

फुटबॉलच्या चिखलाने भरलेल्या मैदानावरच ती धावण्याचा सराव करायची. सरावासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही हिमानं राज्यपातळीवर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझपदक मिळवलं.

Read more

या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!

आपल्या देशाच्या ह्या नायकाच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ, गेनाने शर्यतीच्या शेवटच्या ३०० मी मध्ये आपले बूट काढले आणि २:०८:३९ मध्ये अंतिम रेखा पार केली.

Read more

ऑलम्पिक २०२० वर देखील कोरोनाचं सावट – आजवर किती वेळा रद्द झालीये ही स्पर्धा?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.

Read more

‘इच्छाशक्तीच्या’ बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा एक ‘ऑलिम्पिकवीर’!

त्याने १९५२ च्या ऑलिम्पिक गेम्समध्येही सहभाग घेतला आणि गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. त्या इवेंटमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?