भरती-ओहोटी मागचं विज्ञान आपण शाळेत शिकलो त्यापेक्षा बरंच वेगळं आहे!

चंद्र जसा त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवर पाडतो, तसाच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा प्रभाव पडत असतो.

Read more

दुसऱ्या महायुद्धादरम्यान तब्बल २ टन सोनं वाहून नेणारी पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे!

१९९० च्या दशकात समुद्रातील खजिना शोधणाऱ्या शोधकर्त्यांनी या पाणबुडीचा शोध घेण्याचे मिशन हाती घेतले. कारण यात २.२ टन सोन्याच्या विटा होत्या.

Read more

भर समुद्रात, कासवाचं रक्त पिऊन ४३८ दिवस जगलेल्या माणसाची गोष्ट

एक माणूस तब्बल ४३८ दिवस समुद्रात राहिला होता. जमिनीवर पाय ठेवणे ही जोस साठी इतकी अद्भुत गोष्ट होती की ते काही वेळासाठी चक्क बेशुद्ध पडला.

Read more

आश्चर्यकारक : जगावर कोरोनाचं सावट असताना `या’ दाम्पत्याला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती

त्यांना वाटलं की, आपण फिरून येऊ, तोपर्यंत याचा जगावर काही परिणाम होणार नाही, हे सगळं संपून जाईल. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाव्हायरसला जागतिक महामारी जाहीर केलेलं नव्हतं.

Read more

भारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता!

वास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं !

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?