गुढीपाडवा : आपल्या “पहिल्या” स्वातंत्र्योत्सवाचा महत्वपूर्ण पण अज्ञात इतिहास

गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…

Read more

नवीन वर्षाचे संकल्प अयशस्वी का होतात? जाणून घ्या, त्यावर मात करण्याच्या टिप्स..

संकल्प अर्ध्यातच सोडून देणारी किंवा संकल्प तडीस जातच नाही अशी तक्रार करणारी अनेक माणसे आपल्याला अवतीभोवती सापडतील.

Read more

२०२२ मधील ‘ड्राय डे’ लिस्ट : पार्टी करण्यासाठी या दिवसांपुर्वीच तळीरामांना स्टॉक घेऊन ठेवावा लागेल…!

वर्ष बदलले की सण-उत्सव, वाढदिवस कॅलेंडरमध्ये पाहिले जात असताना दारू पिणारे लोक येणाऱ्या नवीन वर्षात ड्राय डे कधी येणार याची लिस्ट शोधत बसतात.

Read more

सुपरफिट व्हायचंय? या गोष्टी लक्षात ठेवा आणि “जिम”शिवाय उत्तम आरोग्य मिळवा!

चांगल्या दर्जाचं आयुष्य हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ती म्हणजे “उत्तम आरोग्य”, पण निरोगी जीवनशैली म्हणजे उत्तम आहार आणि व्यायाम एवढंच नसतं.

Read more

नव्या वर्षाच्या सुरुवातीला ‘व्हायरल’ होणाऱ्या या आहेत जगभरातील १७ अंधश्रद्धा!

या अंधश्रद्धा ऐकल्या तर तुम्हाला नक्कीच हसू येईल. यातल्या काही अंधश्रद्धा थक्क करणाऱ्या तर काही अगदीच हास्यास्पदही आहेत.

Read more

२०१९ संपण्याआधी या “१५” गोष्टींची काळजी घ्या आणि २०२०चं तणावमुक्त मनाने स्वागत करा..!

२०१९ला निरोप द्यायची वेळ जवळ येतेय.. ऑफिस आणि घराची कामं उरकून थोडासा विरंगुळा कधी मिळतो याची तुम्हीही वाट पहात असालच..! काही गोष्टींकडे तुम्ही आत्ता लक्ष दिलं तर २०२०च स्वागत अगदी टेन्शन फ्री राहून करू शकाल.

Read more

अपेक्षित यश थोडक्यात हुलकावणी देतं? या ११ गोष्टी स्वतःत रुजवा – २०२० साल झळाळून निघेल!

प्रत्येकालाच आपलं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं जावं अशी इच्छा असते. या इच्छेच्या पूर्ततेसाठी तरुणाईने ‘न्यू इयर रिझोल्युशन’ केलंच पाहिजे.

Read more

भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने नवीन वर्षाचे हे ७ संकल्प केले तर भारताचं चित्र वेगळं असेल!

देशासाठी सुद्धा काही संकल्प केला तर येणाऱ्या काळात भारताचे नवे चित्र आपल्याला दिसेल.

Read more

वजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही? जाणून घ्या

आकड्यांनुसार, दरवर्षी लाखो लोक फिटनेसला आपल्या नवीन वर्षाचे संकल्प बनवतात. पण त्यातील काही मोजकेच लोकचं यामध्ये यशस्वी होतात.

Read more

यावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार

सौर मोहीमेच्या व्यतिरिक्त नासा या वर्षी मंगळ ग्रहावर देखील आपली उपस्थिती वाढवेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?