‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…
तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreतांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreसुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला!
Read moreआम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!
Read moreबायकॉट हा शब्द वापरुन आपणच यांच्या विचारधारेला खतपाणी घालत आहोत. त्यांचे विचार अगदी बरोबर आहेत हेच आपण यातून सिद्ध करत आहोत!
Read moreजर इंग्लिश चित्रपट, सिरीज फारशा बघत नसाल तर बघण्याची सुरुवात गेम ऑफ थ्रोन्सवरून करू नका. Friends नी सुरुवात करा. त्यातलं इंग्रजी आणि कथानक सोपं, सहज आहे.
Read moreबदललेल्या या ट्रेंड ला दोन बाजू आहेत. एकीकडे ग्राहकांना घर बसल्या अगदी कमी खर्चात सिनेमा बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे, मल्टिप्लेक्स मालक, तिथे काम करणारे कर्मचारी हे या निर्णयाने हवालदिल झाले आहेत.
Read moreहा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.
Read more२७ जून २०२० ला या वेबसिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग नेटफिलक्स वर रिलीज केला जाईल. तेव्हा आधीचे भाग बघून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
Read moreनिव्वळ नजरेचा खेळ! सुरवातीला शंका न आल्यामुळे त्या मुलीला दोन महिने नेटफ्लिक्स वापरता आलं. कुणाला समजलं नसतं तर हे असंच चालू राहिलं असतं!
Read moreमनोज बाजपेयी देखील या सिनेमाचा एक भाग आहे म्हटलं जातंय मात्र ट्रेलर मध्ये मनोज बाजपेयी कुठेही दिसत नाही, त्यासाठी सिनेमाच पहावा लागेल!
Read more५३ मिनिटांच्या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोनाचा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.
Read moreजर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम याशिवाय सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत
Read moreअश्या या क्रांतिकारी कल्पना काहींनी धुडकावल्या, स्वतःवर विश्वास ठेवत या लोकांनी त्या सत्यात उतरवल्या आणि आज ती माणसे यशाच्या उंच शिखरावर आहेत.
Read moreअशा खूप कमी वेबसिरीज आहेत ज्यांची उत्सुकता आपल्याला जराही वेळ ब्रेक घेऊ देत नाही. अशा काही सीरिज पैकी या दोन सिरीज The Spy आणि The Family man.
Read moreनेमक्या याच मानसिकतेचा अभ्यास करून नेटफ्लिक्स लोकांना काय आवडतं याचा अभ्यास करते व ते देण्याचा प्रयत्न करते.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === भारतात सध्या webseries ला सूगी चे दिवस आलेत
Read more