जगज्जेत्या नेपोलियनची हळवी बाजू प्रेयसीला त्याने पाठवलेल्या ह्या पत्रांतून उलगडते

१८१४ साली न्यूमोनियाने पन्नासाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

Read more

शर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात ?

जुन्या काळामध्ये श्रीमंत स्त्रियांना त्यांच्या दासी कपडे घालत असत, त्या स्वतः कोणतेही कपडे घालत नसत, त्यामुळे उजव्या हाताने काम करणाऱ्या नोकर माणसांसाठी सोप्पे व्हावे यासाठी ही बटणे डाव्या बाजूला लावण्यात येत असत. त्याचप्रमाणे त्या काळातील पुरुष मंडळी स्वतःचे वस्त्र स्वतःच परिधान करत असत म्हणून त्यांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला लावली जात असत.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?