अतिविचाराने होऊ शकतो तुमच्या भविष्याचा ‘लोचा’, वेळीच सावध व्हा
सतत येणाऱ्या विचारांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर आघात होतोच पण आपली एनर्जी संपूर्णपणे संपून जाते, ज्याचा परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा होतो.
Read moreसतत येणाऱ्या विचारांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर आघात होतोच पण आपली एनर्जी संपूर्णपणे संपून जाते, ज्याचा परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा होतो.
Read moreअभ्यासातून असे कळले आहे आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचे आभार मानल्यामुळे सकारात्मक वाटते आणि काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते.
Read moreआपल्या कौतुकाची अपेक्षा करणे आणि ते नाही झालं की नाराज होणे यासाररखी कमकुवत करणारी दुसरी गोष्ट नाहीये. ते करणं नेहमीच टाळा.
Read moreअशा लोकांच्या भावना दुखावणं हे अत्यंत कठीण असत. आपल्याला स्वारस्य नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेऊन राहणं त्रासदायक असू शकतं.
Read moreनेहमीच काळजी केल्यामुळे, नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असतो.
Read moreमाणूस म्हणून माणसाला ज्या जाणिवा असतात.. भावना असतात त्या प्रत्येक जाणिवेचा, भावनेचा एक रंग असतो. आणि या प्रत्येक रंगाने आयुष्याचं चित्र रंगवायचं असतं.
Read more