“महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी”

“कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले.

Read more

जेव्हा पवारांना डॉक्टरांनी सांगितलं, ”तुमच्याकडे फक्त ६ महिनेच आहेत”

२००४ साली पवारांना सहा महिन्यांची मुदत दिली असतानाच आज २०२२ सालापर्यंत पवार न थकता, उत्साहाने काम करत आहेत.

Read more

शिंदे गटाला एकहाती टक्कर देणाऱ्या शिवसेनेच्या ह्या वाघाचा इतिहास विलक्षण आहे!

भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या मंत्रिपद न देण्याच्या निर्णयावरून न्यायालयात अधिकृत तक्रार देखील नोंदवली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही

Read more

शिंदे, ठाकरे आणि पवार: आजचा बंड म्हणजे १९७८ सालाचा सिक्वल!

शरद पवार यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी ३८ आमदारांसह बंड पुकारलं आणि सर्वात तरूण मुख्यमंत्री ही बिरुदावली मिरवत हातात राज्याची सूत्रं घेतली

Read more

बाळासाहेब आणि पवारांनी एकत्रितपणे मासिक सुरु केलं, अन् एक विचित्र भाकीत खरं ठरलं

मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.

Read more

पवारांच्या कानशिलात लगावणारा महाभाग तब्बल ८ वर्ष फरार होता…

पोलिसांच्या तावडीतून तो अत्यंत बेमालूमपणे निसटला, त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

Read more

मानसिक आजार की निर्ढावलेपण: केतकी चितळेच्या वादग्रस्त कृतींचा पाढा

एकीकडे तिच्यावर टिकेच्या तोफा डागल्या जात असताना दुसरीकडे ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा करण्यात आला होता.

Read more

अमोल मिटकरी म्हणतात त्याप्रमाणे खरंच ‘कन्यादान’ हा विषय महत्वाचा नसतो का?

अर्धवट माहितीच्या आधारे ‘कन्यादाना’च्या विधीची अशाप्रकारे मस्करी केल्याबद्दल त्यांना माफी मागायला सांगितली जात आहे.

Read more

राज यांच्या भाषणातली ‘ही’ गोष्ट तमाम मतदारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे

राज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.

Read more

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

वर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.

Read more

चांदीवाल कमिशननंतर नवाब मलिक EDच्या जाळ्यात; दाऊदशी संबंध असल्याचे आरोप?

समीर वानखेडेंच्या वयक्तिक आयुष्याचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मालिकांवर आज सकाळीच ईडीने धाड टाकली.

Read more

काळ आला होता पण…, प्रसंग पवारांच्या हेलिकॉप्टरचा, थरारक प्रवासाचा!

हेलिकॉप्टरमधील पवारांच्या पत्नी तसेच राज्यमंत्री हे चांगलेच घाबरले. मात्र पवारांनी त्यानंतर जी भुमिका घेतली त्यामुळे सर्वांचेच प्राण वाचले,

Read more

“ये तुने क्या किया…” नवाब मलिक पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, NCB वि. NCP संघर्ष कायम!

मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ति समीर वानखेडेच आहेत असा दावा केला जातोय आणि यात ते स्वाक्षरी करताना दिसत आहे!

Read more

“देशमुखांना जेलमध्ये टाकलं, त्याची किंमत आज ना उद्या वसूल केल्याशिवाय राहणार नाही!”

सत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने उभा आहे!

Read more

अपक्ष आमदार ते अटकेत असलेले माजी मंत्री; अनिल देशमुखांचा वादग्रस्त राजकीय प्रवास

सांस्कृतिक मंत्रीपद भुषवताना त्यांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच गाजला.

Read more

पवार कायम सत्तेत असते, तर बाबासाहेबांसह त्यांचे संबंध कधीच बिघडले नसते, कारण…

दरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा राष्ट्रवादी पक्षाला मर्यादित फायदा झाला. पण स्वबळावर सत्तेत येणे हे स्वप्नच राहिले.

Read more

पुन्हा ‘पहाटे उठवण्यासाठी’ दादांवर दबाव? राजकारणात काही शिजतंय का? वाचा

पर्यायी सरकार स्थापन करायची वेळ आलीच, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकत्र येणार नाहीच, असं कुणीही छतीठोकपणे सांगू शकत नाही.

Read more

राज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..?!!

सामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.

Read more

भाजप समर्थकांनी शरद पवारांना “५०-५५ जागांचे नेते” समजण्याची चूक करू नये…

शरद पवार हे देशाचे नेते म्हणून ओळखले जातात विविध क्षेत्रात त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे जसे त्यांचे चाहते आहेत तितकेच विरोधक आहेत

Read more

अजितदादांना खरंच व्हीप काढता आला असता का? नियम काय म्हणतात समजून घ्या

विधानसभेत बहूमत सिद्ध करतेवेळी अजित पवार  राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी व्हिप काढतील आणि तो पाळणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना बंधनकारक असेल आणि ह्याच तांत्रीक बाबीचा फायदा घेवून सरकार आपले बहूमत सिद्ध करेल अशी साधारण खेळी भारतीय जनता पक्षाने खेळली होती.

Read more

महाराष्ट्रातील राजकारणाचा गुंता समजून घ्यायचा असेल तर हा अभ्यासपूर्ण लेख चुकवू नका…!

हे सर्व अगदी ठरवून टप्प्या टप्प्याने अंमलात आणले गेलेय असं वाटण्यास जागा आहे. याची सुरुवात ईडीच्या पवारनाट्यापासून झाली असावी.

Read more

वर्तमान राजकीय गोंधळावर फर्मास टिपणी करणारे ‘हे’ व्हायरल व्हिडीओज खळखळून हसवतात!

व्हिडिओज अश्या बऱ्याच विनोदी गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहेत, ज्या खरच खूप हसायला लावतात. असे काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Read more

शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हवर विनोदी कमेंट्सचा पाऊस : वाचा २० भन्नाट कमेंट्स

अनेकांनी पवारांच्या संघ स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका ह्या मुद्द्यावर पण बरीच उपरोधिक टीका केली आहे.

Read more

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने या ६ घराण्यांच्या सत्तेला सुरुंग लावला!

काँग्रेस चा सुफडा साफ केला आहे, कितीतरी राज्यात काँग्रेस ला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तर घराणेशाही ला जनतेने नाकारले आहे. असे काही घराणे ज्यांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली

Read more

‘कन्हैया कुमार’ काँग्रेससाठी आता अडचण बनतोय का…?

काँग्रेसचे ‘गरिबी हटविणारे’ राज्य यावे आणि आपल्याला ‘अच्छे दिन’ यावेत यासाठी विवेकाची पेरणी करण्याचा आव आणून, विद्वेष रुजवला जात आहे.

Read more

सरकार भाव देत नाही म्हणून हताश झालेल्या सगळ्या पत्रकारांनी एक नवाच उद्योग उभा केलाय

आता निष्पक्ष असं काही असण्यापेक्षा प्रो – अँटी या पद्धतीने माध्यमं ओळखली जातील.

Read more

डॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर

पुस्तकाच्या ८०% हून अधिक भागात बारू यांनी मनमोहन सिंग यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्नं केला आहे.

Read more

नगर मनपा निवडणूक : पडद्यामागचा थरार नि किचकट राजकारण समोर ठेवणारं उत्कृष्ट विवेचन

राष्ट्रवादीची ही खेळी आगामी निवडणुकात त्यांच्या कामी येईल की भाजपा शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढवतील हे पुढील काळात स्पष्ट होईलच.

Read more

“तुमच्या नेत्याचा प्रताप बघा” : खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्र

हजारो कोटी रुपयाची धरणं आपले बंधू अजित दादांनी महाराष्ट्रात बांधली हे महाराष्ट्र चांगल्या प्रकारे जाणतो. हेही आपणास ठाऊक आहेच.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?