आपल्या मुलाला जेलची हवा खाऊ घालणाऱ्यांना शाहरुख कोर्टात खेचणार का?

आर्यनच्या या केसबद्दल काहीतरी वेगळीच माहिती समोर आली तर येणारा काळ हा आपल्या देशातल्या तपास यंत्रणांसाठी फारच कठीण असेल!

Read more

“ये तुने क्या किया…” नवाब मलिक पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, NCB वि. NCP संघर्ष कायम!

मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ति समीर वानखेडेच आहेत असा दावा केला जातोय आणि यात ते स्वाक्षरी करताना दिसत आहे!

Read more

गुरुदास कामत विरोधात फक्त २६२० मतं; पराभूत उमेदवार मात्र आज गाजवतोय राजकारण…

राजकरणाचे वेड असलेल्या या तरुणाचा राजकीय प्रवास निश्चितच सोपं नव्हता. ते ही ‘अल्पसंख्यांक’ हा शिक्का असताना! कोण होता हा तरुण?

Read more

ड्रग्स नसूनही एअरपोर्टवर समीर वानखेडेंनी या ८ सेलिब्रिटींना आपला इंगा दाखवला होता

प्रवासाला निघालेल्या प्रसिद्ध सेलिब्रिटीजना मुंबई एअरपोर्टरवर थांबवून समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले होते.

Read more

करण जोहरच्या ‘धुंद’ पार्टीचा व्हिडिओ पुन्हा NCB च्या रडारवर..सत्य बाहेर येणार का?

अर्थात या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात आणखीन स्पष्ट होतील आणि या पार्टीतल्या व्हिडिओमागचा बॉलिवूडचा खरा चेहेरा लवकरच समोर येईल.

Read more

फक्त पानच नाही, तर ‘इतरही’ गोष्टी अगदी सहज पुरवणारा ‘मुच्छड पानवाला’!

या अटकेनंतर अमली पदार्थ हे केवळ मोठ्या हॉटेल पार्टी मधूनच नाही तर टपरीवर सुद्धा उपलब्ध होऊ शकतात हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

Read more

आर्यन खानसोबत सेल्फी; कोण आहे हा, खासगी गुप्तहेर की तरुणांना लुबाडणारा तोतया?

तो सेल्फी काढणाऱ्य माणसाच्या ओळखीमुळे तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवरच लोकं संशय घेऊ लागली तर हे प्रकरण नक्कीच हाताबाहेर जाईल!

Read more

बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?

यापुढे होणाऱ्या चौकशीतून आर्यन खान आणि इतर लोकांचे या बटाटा गॅंगशी असलेले संबंध समोर आले तरी आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही!

Read more

फाजील आत्मविश्वास नडला: १८०० जणांमध्ये NCB ने आर्यनलाच पकडलं कारण…

नियोजन करून पार्टी सुरु होण्यापुर्वीच एनसीबीचे अधिकारी पार्टीच्या वेषात क्रुझवर वावरत होते, त्यामुळे इतरांना त्यांचा संशय कुणालाही आला नाही

Read more

NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या

एनसीबीची रेड ही केवळ एका दिवसापुरती असली तरी त्यामागे अनेक महिन्यांची मेहनत असते, यासाठी खब-यांकडून मिळालेल्या टिप्सचा वापर केला जातो.

Read more

आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!

शाहरुख खानने मध्यंतरी एका मुलाखतीत आपल्या मुलाबद्दलची अनेक मुक्ताफळे उधळली होती ज्यावरून तोच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता

Read more

दारुबंदीच्या दिवशी रेव्ह पार्टी; NCBच्या रडारवर आर्यन खानपासून बॉलीवूडचे अनेक चेहरे

बॉलीवूडची दुनिया म्हणजे एक मायाजालच आहे, आणि इथे काम पाहिजे असेल तर अशाच पार्ट्यांमध्ये जावे लागते आणि मग काम मिळते

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?