गांधी हत्या आणि सावरकर – स्पेशल कोर्टाने काय निर्णय दिला, हे माहित आहे का?

गांधी हत्येचा मूळ खटला आणि मूळ निकाल उपलब्ध आहे. आपलं अज्ञान हे कोणाचही भाडवल ठरता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ती घेता येणं शक्य आहे.

Read more

…तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते!

गोडसेला तुरूंगात टाकले जाते. खटला उभा राहतो तेंव्हा गांधी गोडसेच्या विरोधात कुठलीही साक्ष न देता त्याला माफ करून टाकतात. आणि इथूनच मोठी पंचाईत सुरू होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?