कोरोनाकाळात कर्तव्यापोटी अंगणवाडी सेविकेने केलं असं काही, की तुम्ही सलाम कराल

समाजात मानवता शिल्लक आहे हे रेलु वसावे यांच्याकडे बघून कळते. केवळ पगार मिळतो म्हणून त्या काम करत नाहीत. त्यांच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?