इंग्रजांसाठी, लपून-छपून, रूप पालटून, कोणत्याही उपकरणाविना तयार केला तिबेटचा नकाशा…

फॉरबिडन लैंड मानल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये कुठल्याही विदेशी व्यक्तीला जाण्यास मनाई होती. त्यामुळे एखाद्या भारतीय नागरिकाला येथे पाठविण्याची योजना आखण्यात आली.

Read more