क्रांतिकारी की धर्मांध अहंकारी? म्हैसूरचा वाघ – टिपू सुलतान!

नेपोलियन बोनापार्ट व टिपू सुलतान ह्यांनी युती केली होती. कारण दोघांचाही शत्रू एकच होता, तो म्हणजे इंग्रज! भारतीय लोक जगात शूर म्हणून गणले जात असत म्हणूनच सिकंदर पासून ते नेपोलियन पर्यंत सर्व लोक भारतीयांना पराक्रमी मानत असत.

Read more