नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या ‘हिंदू टेलरची’ निर्घृणपणे हत्या, मारेकऱ्यांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी?

उदयपूरमध्ये काल रात्रीपासून एकूण १४४ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय पोलिस बंदोबस्त ही रवाना करण्यात आला आहे.

Read more

मुस्लिम रेजिमेंट भारतीय सैन्यात नसण्यामागचं हे आहे कारण…वाचा

‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.

Read more

“हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब?”

भासमान शत्रू उभा केल्याने समस्या कधीच सुटत नाहीत, झखम जशीच्या चिघळत रहाते आणि त्याच जखमेवर वर्षानुवर्षे राजकारण चालूच रहातं.

Read more

चीनची इस्लामविरोधी कडवी नीति; प्रत्येक भारतीयाने समजून घेतली पाहिजे.

धार्मिक चालीरीती, प्रथा जर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा ठरत असतील तर त्यांना थारा न देणे अगदी साहजिक नाही का?

Read more

यासिन मलिकच्या भीषण गुन्ह्यांची यादी : हा माणूस काहींना कसा काय आवडू शकतो?

आता हे टेरर फंडिंग काय आहे? तर दहशतवादी कामासाठी लोकांकडून पैसा उभा करणे. दहशतवादी लोकांना शस्त्रास्त्रे चालवायचे प्रशिक्षण देणे

Read more

ज्ञानवापी तर आहेच, आता एक वेगळीच जुनी मशिद मुळात मंदिर असल्याचं समोर येतंय!

कोर्टाने सुद्धा हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आणि ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा आणि त्यामुळे उडणारा धुरळा लवकर थांबणार नाही

Read more

ओवेसींपासून ते सामान्य जनतेपर्यंत, सर्वांनाच का आहे औरंजेबाच्या कबरीचं कुतूहल

औरंगजेबाबरोबर मुघल साम्राज्याचा अस्त झाला. १६८३ मध्ये औरंगजेब औरंगाबाद शहरात आला आपल्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिला.

Read more

तानसेनचा जन्म हिंदू घरातला, पण तो मोठा झाला मुस्लिम म्हणून; असं कशामुळे?

१५६२ मध्ये ‘हिंदी शास्त्रीय संगीत’चे जनक मानल्या जाणाऱ्या रामतनू पांडे यांनी अकबराच्या दरबारात पहिल्यांदा आपली कला सादर केली.

Read more

अझानचं पूर्वीचं स्वरूप कसं होतं? लाऊडस्पीकरचा वापर कोणी सुरु केला… जाणून घ्या

सौदी अरेबियातही लाउड्स्पिकरच्या वापरासंदर्भात कडक नियम केले गेले आहेत. तिथे अझानकरता लाऊडस्पिकर वापरायला परवानगी आहे.

Read more

महाराष्ट्रातील या गावात भोंगे चार वर्षांपूर्वीच उतरवले गेलेत…

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड नावाचं एक गाव आहे. नावाला आणि दिसायला जरी गाव असलं, तरी हे गाव पुढारलेलं आहे.

Read more

भर सभेत अजान ऐकू येताच बाळासाहेब म्हणाले “तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

ही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.

Read more

UPA सरकार सत्तास्थानी असताना झालेल्या ११ भीषण दंगली…

विशिष्ट धर्मावर किंवा विशिष्ट गटावर किंवा विशिष्ट सरकारवर या दंगली पेटवल्याचा किंवा या दंगलींना पाठिंबा दिल्याचा आरोप होतो.

Read more

सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे लाऊडस्पीकर लावताय? थांबा, आधी नियमावली वाचा

काही जणांनी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिलाय तर काहींनी हिंदू सण साजरे करतानाही प्रचंड आवाजामुळे लोकांची गैरसोय होतेच

Read more

लाडक्या मुलीच्या हट्टापायी, “खिलजीने” हिंदूंसमोर गुडघे टेकले पण…

अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या मुलीच्या हट्टापुढे जलोरच्या राजा कन्हार देव चौहानपुढे हात टेकत विरामदेव सोबत फिरोजाच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला.

Read more

भाजप कार्यकर्त्याची हत्या असो किंवा मनसेला धमकी, वादग्रस्त PFI संघटना

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर आता पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या इस्लामिक संघटनेची प्रतिक्रिया आली आहे.

Read more

चक्क या ‘मुस्लिम’ देशाने ही मशिदीवरील भोंग्यांवर बंधने टाकली आहेत

स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत नवंबर महिन्यात लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले होते,

Read more

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान भारतासाठी डोकेदुखी ठरणार का?

एक प्रशासक म्हणून मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच शाहबाझ शरीफ पंतप्रधान होणं

Read more

मशिदींवरील भोंग्यावर मनसेच नव्हे तर जावेद अख्तरसुद्धा विरोधात होते

मशिदीवरील भोंगा हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे मात्र जावेद अख्तर यांनी दोन वर्षांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून या वादावर भाष्य केले होते

Read more

ईद वर्षातून तीनदा का साजरी केली जाते? याचं कारण अनेकांना ठाऊक नसेल….वाचा

इस्लाम धर्मामध्ये साजरा होणारा ईदचा सण वर्षातून तीनदा का येतो? यामागे प्रत्येक इदीमागे वेगवेगळी कारणे आहेत

Read more

हिजाब नंतर आता ‘हलाल’ मटणावर बंदी? नेमकं काय असतं हलाल मटण?

हे बघायला अनुभवायला कितीही क्रूर वाटत असलं तरी इस्लाम धर्माच्या मते हे अगदी रास्त आहे. मुस्लिम धर्मानुसार असे करण्यात काहीही हरकत नाही!

Read more

‘काश्मीर भारतापेक्षा चीनकडे जास्त सुखी राहील’, फारूक अब्दुल्लांची वादग्रस्त वक्तव्ये

“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.

Read more

‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवायला हवा’, IAS अधिकाऱ्याची दिग्दर्शकाला मागणी

सालेमसोबत एक महिना तुरुंगात काढण्यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. यामागे त्यांनी अबू सालेमला समजून घ्यायचे आहे

Read more

मुस्लिम गव्हर्नर म्हणतात “हिजाब नव्हे तर इस्लाममध्ये या ५ गोष्टी महत्वाच्या आहेत”

यात हिजाब नक्कीच नाही.शैक्षणिक संस्थामधील मुलींच्या हिजाबबंदी वर ते म्हणाले की हे संपूर्ण अज्ञानाचे परिणाम आहेत.

Read more

एकेकाळी जिनांचा तीव्र विरोध करणारा संघ आज प्रदर्शनात त्यांना मानाचे स्थान देत आहे

मोहम्मद अली जिना हा आपल्याकडे एक वादग्रस्त विषय आहे, भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जिना यांच्यावर टीका केली होती.

Read more

तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली? ही १० लक्षणं बरंच काही सांगून जातात…

अमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय

Read more

स्मशानात सुरु केलेल्या चहाच्या टपरीचं आता एका हॉटेलात झालं रूपांतर

काही दिवसांमध्येच त्यांचा मसाला चहा एवढा प्रसिद्ध झाला की, ग्राहकांना त्या चहाच्या टपरीजवळ उभे राहण्यासाठी देखील जागा उपलब्ध नव्हती.

Read more

‘हिजाब’चा मला प्रॉब्लेम आहे, कारण..’ नसिरुद्दीन शहा यांचं विधान पुन्हा होतंय व्हायरल

लहान मुलीने फ्रॉक घातला असेल, तर तिचे पाय दिसतात, पण तुम्ही तिचे पाय का बघता? इथे नजरेचा हिजाब असणं महत्त्वाचं आहे.

Read more

एकीकडे हिजाबवरून वाद, पण इथे ८०० वर्ष जुन्या मंदिरासाठी एकत्र आले हिंदू- मुस्लिम!

पुत्तुर गावातील बहुतांश ग्रामस्थ हे मध्यमवर्गीय असूनही त्यांनी दिलेल्या देणगीचं सध्या सर्वांना नवल वाटत आहे.

Read more

“राज्यघटना की कुराण? शिवाजी महाराज की औरंगजेब : आता निःसंदिग्ध उत्तर आवश्यक आहे!”

हमीद अन्सारी सारख्या माजी उपराष्ट्रपतींना पायउतार झाल्यावर भितीदायक वाटणारा हिंदू बहुसंख्य असलेला भारत हा सहिष्णु देश आहे का?

Read more

मुस्लिम धर्मीय व्यक्ती इतर कोणासाठी प्रार्थना करू शकते का? वाचा यामागचं खरं उत्तर

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्यास सद्गती लाभून शांती मिळावी ह्यासाठी दुवा करण्याची अनुमती आहे. ह्या मध्ये काहीही चुकीचे नाही

Read more

ज्या ‘हिजाब’वरून कर्नाटकमध्ये वादळ उठलंय तो नेमका असतो तरी काय?

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे आपल्या पत्नीला हिजाब परिधान करण्यास सांगायचे अशी एक आख्यायिका सांगितली जाते.

Read more

या कारणामुळे हे शिव मंदिर वर्षातल्या ‘फक्त एकाच दिवशी’ उघडलं जातं!! वाचा

आज भारतात अनेक शिव मंदिर अस्तित्वात आहेत प्रत्येक मंदिराचा असा एक वेगळा इतिहास आहे काही मंदिरात साक्षात्कार देखील झाले आहेत

Read more

आधी वाद नामकरणावरून आणि आता तिरंग्यावरून, वादग्रस्त जिना टॉवरबद्दल…

आज उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने हळूहळू जिथे जिथे मुघलकालीन नावे असलेल्या गोष्टी आहेत मग त्यात शहर जरी असले तरी त्याचे नामकरण केले आहे. 

Read more

फुल- चादर नव्हे, तर या मकबऱ्याला मिळतो चक्क जोड्यांचा प्रसाद

आज भारतामधील राज्य, राष्ट्रीय महामार्ग आहेत जिथे अशा पद्धतीची धार्मिक स्थळे आहेत, श्रद्धाळू प्रवासी आवर्जून अशा ठिकाणी थांबतात

Read more

‘मुस्लिम विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारात भाग घेऊ नये’: AIMPLB बोर्डाचा दावा

अगदी प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानतात. सकाळी उठल्या उठल्या सूर्य देवाचे दर्शन घेऊन काम सुरु करणारे देखील अनेक लोक आहेत.

Read more

मुस्लिम महिलांचा लिलाव करणाऱ्या Bulli bai अॅपचा पर्दाफाश कसा झाला?

आज दिवसांगणिक हजारो ऍप्स तयार होत असतात. आजच्या स्मार्ट जमान्यात राहायचे असेल तर ऍप्स सोबत जगता आले पाहिजे.

Read more

‘तबलिघी जमात म्हणजे छुपे दहशतवादी’ : सौदी अरेबियाने घातली बंदी

तबलीघी’ जमात ही आतंकवाद पसरवणार नाही असा दावा केला आहे. पण, सौदी अरेबिया सरकारने त्यावर कोणतंही उत्तर न देणं पसंत केलं आहे.

Read more

मुस्लिमांना ‘यवन’ हे नाव पडण्यामागची रोचक कथा जाणून घ्या…

इतिहासात बहुतेक ठिकाणी तत्कालीन मुस्लीम आक्रमकांना संबोधताना ‘यवन’ किंवा ‘म्लेंच्छ’ हे शब्द वापरले गेले आहेत. या शब्दांचा वापर कसा सुरु झाला?

Read more

बिपीन रावतांचे निधन, कट्टरपंथीयांचा जल्लोष : अली अकबर सोडणार मुस्लिम धर्म?

बिपीन रावत यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक मुस्लिम कट्टरपंथीयांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली

Read more

२ लग्न-राम मंदिराची मागणी-तिहेरी तलाकला पाठिंबा: वादग्रस्त वसीम रिझवी हिंदू धर्मात

लखनौमधील काश्मीर मोहल्ला भागातून समाजवादी पक्षाकडून ते नगरसेवक सुद्धा झाले होते. त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांची दोन लग्न झाली आहेत.

Read more

मोदींची प्रशंसा केली म्हणून या विद्यार्थ्याची अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने डिग्री रद्द केली…

जे भाषाशास्त्रात पीएचडी देखील देते. त्याने एलएमएममध्ये एमए केले असल्याने त्याला एलएमएममधील पदवी मिळायला हवी

Read more

या १० अभिनेत्यांनी मुस्लिम तरुणींशी केलेले लग्न म्हणजे लव्हजिहादची दुसरी बाजू नव्हे

सेक्युलर लोकांनी कितीही डोळे झाकून घेतले तरीही लव्ह जिहाद नक्कीच आहे आणि त्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य कायमस्वरूपी उध्वस्त झाले आहे

Read more

हॉटेलच्या बाहेर ‘नो हलाल’ असा बोर्ड लावणाऱ्या स्त्रीवर कट्टरपंथीयांचा प्राणघातक हल्ला!!

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या, गॉड्स ओन कंट्री म्ह्णून ओळखलेले जाणारे केरळ राज्य. याच राज्यात ही अमानवी घटना घडली आहे.

Read more

वर्षानुवर्षे सुरु असलेला शिया विरुद्ध सुन्नी विवाद : इस्लाम धर्मातील पंथ

कत्तल जिथे झाली त्या गावाचे नाव करबला. करबला येथे ७० जणांची कत्तल केली गेली . हसन हुसेन हे अलीचे पुत्र मारले गेले .

Read more

कट्टरपंथीय मुस्लिमांच्या टीकेला कंटाळून राष्ट्रपतींच्या कन्येचा शेवटी हिंदू धर्मात प्रवेश

वयाच्या ७० व्य वर्षी त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करणायचा निर्णय घेतला. सुकमावती यांच्या आजी हिंदू धर्मीय आहेत.

Read more

गौरीशी लग्न करण्यासाठी जेव्हा शाहरुख नाव आणि ‘धर्म’ ही बदलायला तयार झाला होता!!

गौरीचे खानदान आर्मी बॅकग्राऊंडचे होते तर शाहरुखचे वडील एक कॅन्टीन चालवायचे.एका पार्टीत त्यांची भेट झाली आणि ओळख वाढत गेली

Read more

इस्लाम धर्म प्रचारकाला सून हवी : फेसबुक पोस्टवर धुवाधार कमेंट्सची आतिषबाजी!

वादग्रस्त विधानं करणं असो, किंवा एखाद्या वादाविषयी धार्मिक गोष्टींबाबत मत व्यक्त करून वाद निर्माण करणं, डॉ. झाकीर नाईक हे नाव चर्चेत राहतं.

Read more

ख्रिस्चन मुलींभोवती लव्ह आणि नार्कोटिक जिहादचं जाळं : कॅथलिक बिशपचा आरोप

हिंदू मुस्लिम हा वाद सुरु असतानाच आता यात ख्रिश्चन धर्माच्या एका संस्थेने देखील उडी घेतली आहे. जिहादी लोकांना त्यांनी थेट टार्गेट केले आहे

Read more

दलितांनी मुस्लिमांसोबत राहावं, हे सांगणाऱ्याला ३ वर्षांत पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं!

भारतातील काही मुस्लिम समाज हा पाकिस्तानात निघून गेला तेव्हा दलित समाजाने सुद्धा तिकडे जावं यासाठी एक व्यक्ती आग्रही होता.

Read more

या हिंदू माणसाने मशीद उभारली, तीदेखील चक्क ख्रिस्ती माणसाच्या पैशातून…

ही मशीद लोकांना इतकी आवडली, की दुरून दुरून लोक गोपाळकृष्णन यांनी बांधलेली पलायम जुमा मशिद पाहण्यासाठी येऊ लागले.

Read more

‘सारे जहाँ से अच्छा’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कवीला हवा होता स्वतंत्र मुस्लिम देश

“मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना” या ओळी रचणाऱ्या कवी इकबाल यांनीच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना पहिल्यांदा मांडली होती.

Read more

समान नागरी कायद्याबद्दल अविनाश धर्माधिकारी सरांचं म्हणणं समजून घ्यायलाच हवं

भारतासारख्या देशात आज विविध जातीपातीचे लोक राहतात तसेच आपली प्रतिज्ञा सुद्धा हेच सांगते कि सर्व भारतीय सारखे आहेत

Read more

संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर मुस्लिम राष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घेतला या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश!

भाषा संस्कृती हे गेली कितेय्क वर्ष भारताची ओळख आहे आपल्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे अनेक भाषा आपल्याकडे आहेत

Read more

तुम्ही “हाहा” इमोजी वापरला तर… काय आहे या इमामाचा फतवा?

फेसबुक सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते एकीकडे फेसबुक चे वापर करते वाढत चालेल आहेत तर दुसरीकडे टीकाकार वाढलेत

Read more

“मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं

ह्या धर्मात कालानुरूप आवश्यक ते बदल घडत आले आहेत, हा धर्म सर्वसमावेशक आहे अशी माहिती ह्या व्यक्तीने ह्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.

Read more

मदरसात मुस्लिम मुलावर मौलवीने जे केलं तेच तो आज इतर बालकांवर करतोय…

या सगळ्याहूनही भीषण आणि गंभीर काहीतरी असू शकतं याचा  तुम्ही कधी विचार केलाय का? असा विचार केला नसेल, तर हे नक्कीच वाचायला हवं.

Read more

औरंगजेबाची धर्मांधता कुराणानुसारच! अब्दुल कादर मुकादमांच्या चलाखीमागचं सत्य

आपल्याकडे अनेक मुस्लिम आक्रमणे होऊन गेली आहेत. मुघल साम्रज्य सर्वात जास्त भारतात टिकले त्यात त्यांनी अनेक अत्याचार केले.

Read more

योगेंद्रजींच्या ‘सलीम’ या नावामागचा इतिहास: फसलेल्या सर्वधर्मसमभावाची ‘यादवी’!

भारताच्या राजकारणात रस असेल, तर योगेंद्र यांचं सलीम हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. या नावामागे असलेला इतिहास मात्र तुम्हाला माहित नसेल.

Read more

मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…

शाळेत शिकवला जाणारा इतिहास योग्य की अयोग्य हा चर्चेचा अजरामर विषयच ऐतिहासिक ठरावा इतकी यावर चर्चा होते. अनेकदा त्याचा चावून चोथा होतो.

Read more

या मुस्लिम देशात आजही रामायण, महाभारताची सार्वजनिक सादरीकरणे होतात!

“आम्ही फक्त मुस्लिम नाही, आम्ही जावाचे लोक आहोत. येथे आम्हाला हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या कथा देखील शिकवल्या जातात.”

Read more

साल १९२१ : चलाखीने लपवला गेलेला हिंदूंचा नृशंस नरसंहार…

जेव्हा ब्रिटिशांनी या धर्मांध लोकांविरुद्ध कार्यवाही करायला सुरवात केली, तेव्हा ह्या खिलाफत चळवळीने एक भीषण रूप धारण केले आणि हिंदूंच्या कत्तली चालू झाल्या.

Read more

गझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही!

आज हे मंदिर धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण बनलेले आहे, कारण हिंदूंच्या बरोबरच रमजानमध्ये मुस्लिम बांधव देखील येथे येऊन अल्लाहची इबादत करतात.

Read more

तबलिगी जमातीच्या रुग्णांचे “हे” प्रताप एकीकडे संताप आणतात दुसरीकडे आपल्याला हतबल करतात

तबलिगी सदस्यांच्या या वर्तनाबद्दल देशभरातून संतापाची लाट उमटली आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या या वर्तनाचा निषेध व्यक्त होताना दिसतोय.

Read more

रोहिंग्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या “या” घटना “रोहिंग्या” समस्येचं विचित्र रूप समोर आणतात

रोहिंगे मुस्लीम बांगलादेशमधील रिलीफ कॅम्पस मध्ये वास्तव्यास आपल्याच रोहिंग्या समाजातील हिंदू महिलांना लक्ष्य करत असल्याचे उघड झाले आहे.

Read more

जम्मूतील मुस्लिमांचा एक समुदाय ३७० रद्द झाल्याबद्दल खुश असण्यामागचं कारण….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम === भाजपा सरकारने अचानकपणे धक्का देत जम्मू आणि काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आणि

Read more

“काश्मीर मधील मस्जिदींमध्ये सापडली शस्त्र!” : फोटोंमागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे

काश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न होता, म्हणून कदाचित अति उत्साहाने असे प्रकार केले जात असावेत असा अंदाज.

Read more

या मुस्लिम पुजाऱ्याने ४० वर्षांच्या अखंड भक्तीने पावन केलंय आसामातील एक ‘शिवमंदिर’!

धार्मिक सलोखा टिकवणाऱ्या, धर्माच्या पलीकडे असणाऱ्या माणुसकीची शिकवण देणाऱ्या प्रयत्नांची दखल मात्र आपण घेतली पाहिजे.

Read more

मोदींच्या राज्यात मुस्लीम असुरक्षित असल्यामुळे मी “घरवापसी” केली!

जर व्यक्ती मुस्लीम असेल तर तिला न्याय मिळणार नाही का? हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत.

Read more

हा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय

मिलोश झेमान हे बऱ्याच काळापासून आपल्या सर्व वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत.

Read more

काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या एका दिवसाचा इतिहास

पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काही बोललेला मुस्लिम मला अजूनही भेटायचा आहे. तो भेटला की मी माझे हे वक्तव्य मागे घेईन.

Read more

“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- अजब फतवा!

अनुनयाचे राजकारण मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला जितके जबाबदार आहे, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त ‘दार ऊल उलुम’ सारख्या मुलतत्ववादी इस्लामचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे अस्तित्व जबाबदार आहे.

Read more

येथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचलं जातं, अशी आहेत भारतातील धार्मिक स्थळे

“दोन्ही धर्म एकच मार्ग दाखवितात. मग त्यात काय अडचण आहे?”

Read more

ट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट === लेखक – शैलेश

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?