लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे

कारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.

Read more

हॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात? जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर!

अजून एक मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये कलाकार आपलं गाणं स्वत: गायचे. प्लेबॅक सिंगर वगैरे नावाचा प्रकार नव्हताच मुळी

Read more

‘रॉकस्टार’च्या या सुपरहिट गाण्याची जन्मकथा…वाचा ए आर रहमानचा अविस्मरणीय अनुभव!

रहमानचं गेल्या काही वर्षांतलं कोणतंही गाणं काढून पाहा, जर त्यात तबला असेल, तर तो बहुतेकवेळा साईश्रवणमचाच असतो!

Read more

फक्त ही परदेशी गाणी नाही तर इज्राईलचं राष्ट्रगीत सुद्धा अनु मलिकने चोरलय!! वाचा

आपल्याकडे अनेक सिनेमे हे परदेशात बनवलेल्या सिनेमांवर आधारित असतात फक्त चित्रपटाला भारतीय स्वरूप देऊन त्यात बदल केले जातात

Read more

‘मेरे रश्क-ए-क़मर’ गाण्यातील ‘रश्क-ए-क़मर’ म्हणजे कंबर नाही हो, खरा अर्थ बघा

तीर ऐसा लगा, दर्द ऐसा जगा चोट दिल पे वो खायी, मज़ा आ गया… ‘मेरे रश्के क़मर, मेरे रश्के क़मर’, तूने पहली नज़र, जब नज़र से मिलाई मज़ा आ गया …

Read more

हॉलिवूडने आपली गाणी त्यांच्या चित्रपटांत कशी वापरून घेतलीयेत पहा!

आपण भारतीय सर्वात जास्त आनंदी राहणारे लोक आहोत. या आनंदी राहण्याचं एक महत्वाचं कारण समोर आलंय ते म्हणजे भारतीय संगीत.

Read more

क्षुल्लक गोष्टीचा अतिविचार करताय? या सोप्या गोष्टी पाळा आणि मन शांत ठेवा!

एखादी घटना मनासारखी नाही झाली तर त्यामुळे होणाऱ्या अतिविचारामुळे क्षुल्लक बाबींवर रिऍक्ट होणं आता रोजचं झालं आहे.

Read more

पुष्पामध्ये दाखवल्या गेलेल्या रक्तचंदनाला एवढी मागणी का असते?

रक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Read more

अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही…

या घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे या केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही.

Read more

“गाणी ऐकण्याचे” हे फायदे तुम्हाला एकदम फिट राहण्यास मदत करतील..

संगीत ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं ते काही उगाच नाही. हा लेख वाचून संगीत ऐकण्याचे फायदे तुम्हालाही कळतील..

Read more

हा “गायक” एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

कैलाश खेर या गायकावर आयुष्यात एक अशी वेळ आली होती कि त्याने आत्महत्तेचा प्रयत्न केलेला आणि त्यातून त्याच्या मित्राने वाचवल .

Read more

”अनुराधा पौडवाल मागे का पडल्या? मंगेशकर कुटूंबाची मक्तेदारी की आणखीन काही…”

हिंदी चित्रपटात गाणी गाणं हे कोणा एक गळ्याचं मक्तेदारीचं काम नाहि हे  ‘डंके की चोट पे’ सांगणारी ही पहिली आणि एकमेव गायिका ठरली.

Read more

वडिलांची इच्छा होती, मुलाने डॉक्टर व्हावं, पण तो बनला कव्वालीचा बादशाह!

मुबारक अली यांच्या मृत्यूनंतर या कव्वाल गटाची पूर्ण जबाबदारी नुसरत यांच्या खांद्यावर आली. आता त्यांना त्यांचा भाऊ फारुख याचीही साथ लाभली.

Read more

जाणून घ्या, पुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो का?

स्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक क्षमतेच्या बाबतीतच नाही, तर बौद्धिक क्षमतेमध्ये देखील एकसमान आहेत असा त्यांचा युक्तिवाद असतो.

Read more

लहानपणी शिकलेले ‘कुस्तीचे डाव’ पंडित हरिप्रसाद यांना असे उपयोगी ठरतायत…!!

त्यांच्या आयुष्याला नुसतीच कलाटणी मिळाली नाही, तर आज सर्वश्रेष्ठ बासरीवादक म्हणून त्यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं.

Read more

दृष्टिहीन असूनही ‘अखियों के झरोखों से’ सौंदर्य अनुभवायला लावणारा शब्दांचा जादूगार…

नवीन निर्मात्यांना पहिल्यांदा भेटल्यावर त्यांच्या आवाजातील स्पष्टता आणि सच्चेपणा यावरून त्या निर्मात्यासोबत काम करायचे की नाही हे ठरवायचे.

Read more

“हिंदू धर्मविरोधी बॉलिवूडसाठी मी गाणी म्हणणार नाही!” : गुणी गायिकेची अशीही कथा..!

बॉलीवूड मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी असतांनाही मैथिलीने ती संधी वारंवार नाकारली आहे. काय कारण असेल ते जाणून घेऊया!

Read more

त्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..

पंचम युगाची नांदी सुरु झाल्याची ग्वाही या चित्रपटाने दिली. याच चित्रपटा पासून पंचम, किशोर आणि आशा याचं हिट कॉम्बिनेशन निर्माण झालं.

Read more

ब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, परंतु आज विस्मृतीत गेलेली, “स्टार” गायिका!

तुम्हाला माहिती आहे का, सातासामुद्रापलीकडचा “पॉप” हा प्रकार भारतात कैक वर्षांपूर्वीच आला, आणि जिने हा संगीत प्रकार भारतात रुजवला ती एक महिला होती…

Read more

धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे दुर्लक्ष न करता या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री जगा

या धकाधकीमध्ये स्वतःला वेळ द्यायचा तरी कसा?  वेळ काढून करायचं तरी काय? चला पाहूया काही लहानसहान गोष्टी ज्यामुळे रोजच्या धावपळीत देखील आपण स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या फिट ठेऊ शकतो.!

Read more

आर डी… आगे भी होगा जो उसका करम!

आताशा इतकं वाईट वाटत नाही तू गेल्याचं… कारण तू गेलाच नाहीयेस….उद्या आम्ही नसू पण तू असशील … आर डी, तू नेहमीच असशील.…

Read more

“सामने शेर है, डटे रहीयो!” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)

आपली जागा कोणीतरी घेऊ पहात आहे म्हणत रफींनी कधीही किशोरचा दुस्वास केला नाही, उलट किशोरला आपला लहान भाऊ मानलं

Read more

MP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय? – वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === सर्वांनाच आठवतं असेल आपण ९० च्या, २००० च्या दशकात

Read more

तुमचं लक्षही नसेल, पण बॅगवर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

लता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?