बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

मदन मोहन १९४३ मध्ये आर्मीत नोकरी करत होते, पण संगीताची आवड लक्षात येऊन त्यांनी पूर्ण वेळ संगीतकार होण्याचा निर्णय घेतला होता.

Read more

माकडचाळे करणाऱ्या ‘अशा’ मंडळींमुळेच खऱ्या संगीताचा ‘सूर’ हरवलाय!

अरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!

Read more

जुहू बीचवर, एका रात्री, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं गेलं देवआनंदचं सुप्रसिद्ध गाणं…

असे होते त्या काळातील कलाकार ज्या की एकमेकांवर विश्वास ठेवून चांगलं काम करवून घ्यायच्या. ‘तू नाही तर दुसरा’ हा स्वभाव तेंव्हा नव्हता.

Read more

‘आशाताईंचा कमबॅक’ समजला जाणारा ‘रंगीला’सुद्धा आज २६ वर्षांचा झाला!

कित्येकांच्या स्वप्नातली मुंबईची फिल्मी दुनिया आणि खरं आयुष्य यातला फरक प्रभावीपणे मांडणाऱ्या काही मोजक्या सिनेमांपैकी एक म्हणजे रंगीला!

Read more

संगीतातून लोकांना जगण्याची प्रेरणा देणारा रेहमान चक्क स्वतःला संपवणार होता…

या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.

Read more

“या घटने”नंतर टॉपची सुपरहिट संगीतकार जोडी कायमची तुटली…

९० च्या दशकातील एका पिढीला आजही नदीम-श्रवण याची गाणी ऐकायला आवडतं आणि नकळत ते आजच्या गाण्यांसोबत त्याची तुलना करतात.

Read more

जे गाणं चित्रपटातच नव्हतं, ते जावेद यांनी असं काही लिहिलं की झालं एव्हरग्रीन सुपरहिट!

तब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला.

Read more

दृष्टिहीन असूनही ‘अखियों के झरोखों से’ सौंदर्य अनुभवायला लावणारा शब्दांचा जादूगार…

नवीन निर्मात्यांना पहिल्यांदा भेटल्यावर त्यांच्या आवाजातील स्पष्टता आणि सच्चेपणा यावरून त्या निर्मात्यासोबत काम करायचे की नाही हे ठरवायचे.

Read more

बॉलिवूडला खडेबोल सुनावणारे, हाडाचे कलाकार आणि जेष्ठ संगीतकार!

नय्यर साहेब म्हणजे King Of Rhythm! जरासे फटकळच पण अगदी शिस्तप्रिय हजरजवाबी! आपण ह्या सगळ्या गोष्टींना Attitude असं नाव ठेवून मोकळं होतो!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?