नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या ‘हिंदू टेलरची’ निर्घृणपणे हत्या, मारेकऱ्यांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी?

उदयपूरमध्ये काल रात्रीपासून एकूण १४४ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय पोलिस बंदोबस्त ही रवाना करण्यात आला आहे.

Read more

”माझ्या जीवाला धोका”: गायिका वैशाली माडेच्या जीवावर नेमकं कोण उठलयं?

जर हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असेल तर सोशल मिडीयावर याविषयीची माहिती देत गुन्हेगारांना सावध करणे कितपत योग्य आहे?

Read more

प्रसिद्धी, पैसा की अन्य काही? ३२ वर्षांपुर्वी घडलेल्या गायकाच्या हत्येचं न सुटलेलं कोडं

देशभरात या हत्येचे पडसाद उमटले होते, राजकारण ढवळून निघाले. गुणी गायकाच्या हत्येचे गूढ उलगडून काढावे, अशी मागणी होत होती.

Read more

चापेकर बंधूंची नावं इंग्रजांसमोर उघड करणाऱ्या फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला

धन्य ती भारतभूमी जिने असे वीर सुपुत्र जन्माला घातले, व धन्य ते चाफेकर बंधू ज्यांनी आपल्या मातृभूमीचे पांग फेडले!

Read more

गावित बहिणी : ९ निष्पाप बालकांचा जीव घेणाऱ्या सिरीअल कीलर्स

चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.

Read more

‘देवमाणूस २’ बाबत उत्सुकता आहे? मग त्यापुर्वी कथेतील ‘खऱ्या’ खलनायकाबाबत जाणून घ्या

या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्याला योग्य शिक्षा होईल ह्याची आशा करु, तोवर देवमाणूस सिझन दुसरा ह्यात काय दाखवतात हे बघूया.

Read more

अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही…

या घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे या केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही.

Read more

बॉयफ्रेन्डचा खून आणि त्यासमोरच अश्लिल चाळे, विकृतीचा कळस गाठणारी नीरज केस

विकृतीची हद्द म्हणजे त्या दरम्यान म्हणजे नीरजच्या मृतदेहासमोरच मारिया आणि मॅथ्यू यांनी त्याच फ्लॅटमध्ये दोन वेळेला शारीरिक संबंध ठेवले.

Read more

देशाला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या “तिला” जिवंत जाळलं गेलं, देश मुकाट्यानं पाहत राहिला

ती उत्कृष्ट योद्धा होती आणि देशासाठी लढत असताना अवघ्या १९ व्या वर्षी हुतात्मा झाली हे सत्य अबधित आहे आणि पुढे देखील अबधितच राहील.

Read more

‘भिगे होठ तेरे’ या गाण्यानंतर, आपलं करियर संपणार, असं या गुणी कलाकाराला का वाटलं?

त्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!

Read more

ऑलिम्पिक चॅम्पियन ते मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारापर्यंत सुशिल कुमारचा अज्ञात इतिहास!

एखाद्या खेळाडूच स्वप्न असत त्याने देशाचं नाव मोठं कराव त्यासाठी ते लहानपानपासूनच कठोर मेहनत घेताना दिसून येतातच

Read more

गेल्या आठ वर्षांपासून सीबीआयची “जादू” दाभोलकर केसमध्ये अपयशी?

आज आपल्याकडे अनेक तपास यंत्रणा कार्यरत आहेत मात्र तरीदेखील देशातील महत्वाच्या अनेक केसेस अद्याप सोडवल्या गेल्या नाहीत

Read more

वाचा : भ्रष्टाचाराविरुद्ध लढतांना प्राणाची आहुती दिलेल्या ४ समाजसेवकांबद्दल!

माहिती अधिकाराच्या मदतीने पारदर्शकता टिकवण्यासाठी झटणाऱ्या ह्या समाजसेवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

Read more

“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…

आपल्या कबुली जबाबावेळी त्याने सांगितले की, “मी इतक्या लोकांना संपवले पण ज्या दोन लोकांना संपवणार होतो ते मात्र माझ्या हाती लागले नाहीत, माझी बायको आणि तिला पळवून नेणारा तिचा मित्र.”

Read more

आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं

सायकॉटिक रोग हे बरे होऊ शकतात परंतु पर्सनालिटी डिसॉर्डर्स संपूर्णपणे बऱ्या होणे अवघड असते.

Read more

वेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस!

एका वेश्येवर काय मर्दानगी दाखवणारे यांचेच भाऊबंद असतील हा विचार देखील त्यांच्या मनी आला नसेल का ?

Read more

तर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…

नितीन आगे ला हाणमार करतांना गावकऱ्यांनी, शिक्षकांनी हस्तक्षेप केला असता तर तो आज जिवंत असता. परंतु कोणी ती हिम्मत दाखविली नाही.

Read more

गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर अशी उघडी पडतीये समाजातील विकृती!

फक्त आपल्याला फॉलोअर्स आहेत, लाईक्स मिळतात म्हणून दरोरोज घडणाऱ्या घटनांवर आपली बाजू मांडायची इतकंच ते काम!

Read more

प्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’!

त्यांची हत्या जवळपास १५० लोकांनी केली, यामध्ये बायका व मुले सुद्धा सामील होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?