वडिलांनी हिऱ्याची अंगठी मुलीला दिली, मुलीने तीच अंगठी विकून वडिलांचा काटा काढला

एव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.

Read more

तिहार जेलसमोर मृतदेह फेकणाऱ्या सिरीयल किलरने दिल्ली पोलिसांची झोप उडवली होती!

या सगळ्याची सुरुवात १९९८ साली झाली होती. दिल्लीच्या आदर्शनगर विभागामध्ये पोलिसांना एक डोकं नसलेला मृतदेह सापडला.

Read more

जेव्हा १०वीतल्या कोवळ्या मुलीला परीक्षा केंद्रातच जिवंत जाळलं होतं…

अशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता. सबंध महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता. आजही लोक ती घटना विसरले नाहीत.

Read more

राणे – ठाकरे संघर्षापेक्षाही “राणे – नाईक” कुटुंबांमधील वैर अधिक रक्तरंजित होतं!

५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.

Read more

प्रसिद्धी, पैसा की अन्य काही? ३२ वर्षांपुर्वी घडलेल्या गायकाच्या हत्येचं न सुटलेलं कोडं

देशभरात या हत्येचे पडसाद उमटले होते, राजकारण ढवळून निघाले. गुणी गायकाच्या हत्येचे गूढ उलगडून काढावे, अशी मागणी होत होती.

Read more

गावित बहिणी : ९ निष्पाप बालकांचा जीव घेणाऱ्या सिरीअल कीलर्स

चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.

Read more

महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!

६ वर्षे हा खटला चालला आणि न्यायाधीश वा.ना.बापट ह्यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, दिनांक २५ ऑक्टोबर १९८३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली!

Read more

‘देवमाणूस २’ बाबत उत्सुकता आहे? मग त्यापुर्वी कथेतील ‘खऱ्या’ खलनायकाबाबत जाणून घ्या

या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्याला योग्य शिक्षा होईल ह्याची आशा करु, तोवर देवमाणूस सिझन दुसरा ह्यात काय दाखवतात हे बघूया.

Read more

अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही…

या घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे या केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही.

Read more

फक्त थ्रिल म्हणून या मार्गाला लागलेले… भारतातले ८ खतरनाक सिरीयल किलर्स!

ह्या खुन्याची पद्धत सोपी होती; रस्त्याच्या कडेला एकट्या, झोपलेल्या व्यक्तीला हेरून, खुनी त्याचा डोक्यात मोठा दगड घालून खून करायचा.

Read more

शास्त्रींसारखा मृत्यु, बाबा रामदेववर संशय आणि कायमची बंद झालेली फाईल: राजीव केस

एका प्रोजेक्टवर काम करत असतांना ते डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या संपर्कात आले होते. ‘राष्ट्रसेवा’ हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं.

Read more

तरुण कवयित्रीशी प्रेमसंबंध, राजकीय संगीतखुर्ची ते थेट जन्मठेप: लखीमपूरची वादग्रस्त केस

या हत्येमुळे उत्तरप्रदेशमधलं बाहुबली त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आणि बघता बघता साम्राज्य रसातळाला गेलं.

Read more

मुलीच्या प्रियकराच्या हत्येमध्ये संशयित ‘लक्सच्या’ मालकाची केस CBI ने का गुंडाळली?

ही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

Read more

बॉलिवूडच्या थरारपटालाही लाजवेल अशा शीना बोरा केसचा तपास CBI ने का थांबवला?

सतत साक्ष बदलल्याने ही केस खूपच गुंतागुंतीची झाली. अगदी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची गोष्ट असते अशी ही केस होती.

Read more

अब्राहम लिंकन यांचं भूत आजही व्हाइट हाउसमध्ये भटकतं का? वाचा यामागचं गूढ!

ओव्हल ऑफिसमध्ये ते आपल्याला खिडकीतुन बाहेर काही तरी बघताना आढळतात, कधी जिन्यावर तर कधी व्हरांड्यात त्यांच्या चालण्याचा आवाज येतो.

Read more

भारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही

आपल्याकडे अनेक महान व्यक्तींचे मृत्यू हे शेवटपर्यंत गूढ म्हणूनच राहिले आहे त्यांच्या मृत्यूमागची कारणं आज देखील स्पष्ट झाली नाहीत

Read more

घृणास्पद : रिया चक्रवर्ती वरून समस्त बंगाली मुलींबद्दल “चर्चा” केल्या जाताहेत…!

हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे हे तिच्या भाषेवरून किंवा राज्यावरून ठरवणं योग्य नाही.

Read more

जगाला अंधाराची भीती दाखवणारा हा प्रसिद्ध लेखक स्वतः अंधाराला सामोरा गेला की मात्र…!!!!!!!

स्टिफन किंग बद्दल खूप माहिती इंटरनेट वर आहे. पण, एक गोष्ट ज्याबद्दल कायम बोललं जातं ती ही की, पूर्ण जगाला घाबरवणाऱ्या या लेखकाला सुद्धा भीती वाटते.

Read more

देशवासियांची झोप उडवणाऱ्या ह्या ८ क्रूर हत्याकांडामागचा शोध आजवर का लागलेला नाही?

त्यादिवशी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित मंडळी त्या पार्टीत हजर होती आणि त्याच वेळेस जेसिका वर गोळ्या झाडून तिचा खून करण्यात आला.

Read more

जेव्हा २०० दलित महिलांनी भर कोर्टात एका नराधमाला यमसदनी धाडलं…

अक्कु यादवच्या खुनाने महिलांवरचे अत्याचार थांबले नाहीत. पण, त्रस्त समाज आणि भ्रष्ट पोलीस यांना या घटनेमुळे एक उत्तर मिळालं होतं हे नक्की.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?