वडिलांनी हिऱ्याची अंगठी मुलीला दिली, मुलीने तीच अंगठी विकून वडिलांचा काटा काढला

एव्हाना ,वडिलांच्या मृत्युनंतरच आपण एकत्र येऊ शकतो ,याची खात्री दोघा प्रेम वीरांना झाली. आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलाना मारण्याचा कट रचला.

Read more

राणे – ठाकरे संघर्षापेक्षाही “राणे – नाईक” कुटुंबांमधील वैर अधिक रक्तरंजित होतं!

५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.

Read more

प्रसिद्धी, पैसा की अन्य काही? ३२ वर्षांपुर्वी घडलेल्या गायकाच्या हत्येचं न सुटलेलं कोडं

देशभरात या हत्येचे पडसाद उमटले होते, राजकारण ढवळून निघाले. गुणी गायकाच्या हत्येचे गूढ उलगडून काढावे, अशी मागणी होत होती.

Read more

गावित बहिणी : ९ निष्पाप बालकांचा जीव घेणाऱ्या सिरीअल कीलर्स

चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.

Read more

फक्त थ्रिल म्हणून या मार्गाला लागलेले… भारतातले ८ खतरनाक सिरीयल किलर्स!

ह्या खुन्याची पद्धत सोपी होती; रस्त्याच्या कडेला एकट्या, झोपलेल्या व्यक्तीला हेरून, खुनी त्याचा डोक्यात मोठा दगड घालून खून करायचा.

Read more

तरुण कवयित्रीशी प्रेमसंबंध, राजकीय संगीतखुर्ची ते थेट जन्मठेप: लखीमपूरची वादग्रस्त केस

या हत्येमुळे उत्तरप्रदेशमधलं बाहुबली त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आणि बघता बघता साम्राज्य रसातळाला गेलं.

Read more

लव्ह जिहाद : पुरोगामी विचारवंतांनी नाकारलेलं भेसूर जागतिक वास्तव

जेंव्हा आपल्यासमोर अशा घटना घडतात तेंव्हा किती लोकं त्याविरोधात स्पष्ट आणि उघडपणे बोलतात आणि झालेल्या गोष्टीचा निषेध करायचा प्रयत्न करतात?

Read more

‘हत्येचा आरोप’ सिद्ध होऊनही, तो कोर्टात चक्क सहीसलामत सुटला कारण…

‘स्त्री’ सिनेमातून भूत सुंदर सुद्धा असू शकतं याचा प्रत्यय लोकांना आला. हे तर झालं सामान्य माणसांचं भुतांबद्दलचं मत.

Read more

तिने असं काय केलं की भारतात कोणत्याही महिलेला न झालेली शिक्षा तिला होतीये?!

तिच्या शिक्षेची चर्चा असली तरी तिने असा कोणता गुन्हा तिने केला आहे की ज्यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ती पहिली महिला ठरणार आहे.

Read more

गेल्या आठ वर्षांपासून सीबीआयची “जादू” दाभोलकर केसमध्ये अपयशी?

आज आपल्याकडे अनेक तपास यंत्रणा कार्यरत आहेत मात्र तरीदेखील देशातील महत्वाच्या अनेक केसेस अद्याप सोडवल्या गेल्या नाहीत

Read more

दोन भावंडांना शौर्य पुरस्कार देण्यामागची ‘सत्यकथा’ – जाणून घ्या लहान मुलांनाच हा पुरस्कार का देण्यात येतो

भारतात शौर्य पुरस्कार नावाजलेल्या आणि मानाच्या पुरस्कारांपैकी एक आहे. आपल्या जीवावर उदार होऊन अतुल्य शौर्य गाजवणाऱ्या लहान मुलांना हा पुरस्कार दिला जातो.

Read more

देशवासियांची झोप उडवणाऱ्या ह्या ८ क्रूर हत्याकांडामागचा शोध आजवर का लागलेला नाही?

त्यादिवशी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित मंडळी त्या पार्टीत हजर होती आणि त्याच वेळेस जेसिका वर गोळ्या झाडून तिचा खून करण्यात आला.

Read more

जेव्हा २०० दलित महिलांनी भर कोर्टात एका नराधमाला यमसदनी धाडलं…

अक्कु यादवच्या खुनाने महिलांवरचे अत्याचार थांबले नाहीत. पण, त्रस्त समाज आणि भ्रष्ट पोलीस यांना या घटनेमुळे एक उत्तर मिळालं होतं हे नक्की.

Read more

भगव्या रंगाच्या चपलांवरून गोवा पोलिसांनी त्या खून्याला अखेर पकडलेच!

एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल अशीच ही घटना आहे! बारा वर्षापूर्वी नक्की काय झालेलं? नक्की कोणाच्या चपला गोवा पोलिसांच्या मदतीला धावून आल्या?

Read more

“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…

आपल्या कबुली जबाबावेळी त्याने सांगितले की, “मी इतक्या लोकांना संपवले पण ज्या दोन लोकांना संपवणार होतो ते मात्र माझ्या हाती लागले नाहीत, माझी बायको आणि तिला पळवून नेणारा तिचा मित्र.”

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?