अब्जाधीशाचा दिवाळखोर भाऊ! अनिल अंबानींच्या चुका तुम्ही समजून घ्यायला हव्या!

‘अंबानी’ हे आडनाव अनिल यांना किती दिवस जेल मधून जाण्यापासून वाचवू शकतं? याकडे सर्व मीडिया आणि कर्जदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Read more

मोदी-अंबानींची कुटील “हार्दिक” चाल : पडद्यामागील हालचालींचा पर्दाफाश!

यात काहीही होऊ शकतं. म्हूणनच तुमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या क्रिकेट चाहत्यांना गुजरातने आयपीएल जिंकल्यावर आश्चर्य वाटलं नाही.

Read more

एकेकाळी वेगाने वाढणाऱ्या जिओ सारख्या कंपनीकडे ग्राहक का पाठ फिरवत आहेत?

तब्बल वर्षभर फुकटात इंटरनेट आणि कॉलिंगची सेवा वापरण्याची मिळणार असलेली संधी! त्यावेळी जिओच्या सिमकार्डमागे धावणारा मोठा ग्राहकवर्ग होता

Read more

मुकेश अंबानींच्या अफाट यशामागचे हे २ गुरु आजही अनेकांना ठाऊक नाहीत!

तसं बघायला गेलं तर मुकेश अंबानींनी आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला दिल्याचे प्रसंग किरकोळ आहेत, पण यावेळीस मात्र वेगळंच काहीतरी समोर आलं आहे!

Read more

बॉलीवूड करिअरमध्ये टिना मुनीम-अंबानीने अचानक B-Grade फिल्म्सचा रस्ता का निवडला होता?

राजेश डिंपलशी घटस्फोट घेऊन टीनासोबत लग्न करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असतानाच ही प्रेमकहाणीही अर्ध्यात विरली.

Read more

मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? वाचा काय कारणे आहेत

आपल्या मराठी माणसाला व्यवसाय करण्यात मदत केली, त्याचे पाय खेचले नाहीत तर आपण सुद्धा व्यवसाय यशस्वीपणे नक्कीच करू शकतो.

Read more

अंबानींच्या घरातला कचरा कचरापेटीत जात नाही, मग जातो कुठे? वाचून थक्क व्हाल!

जर आपल्या घरचासुद्धा कचरा अश्या कामात आणल्या गेला तर देशात सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

Read more

अंबानींच्या घरी नोकरी म्हणजे भरघोस पगार, पण ती मिळवणं आहे UPSC हून कठीण…

बकिंगहॅम पॅलेसनंतर अँटिलियाचे रॉयल निवास जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अँटिलिया हे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित आहे.

Read more

फक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं?

नीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Read more

मुकेश अंबानी आणि कुटुंबीय लंडनमध्ये स्थलांतरित? नवी माहिती आली समोर…

अँटिलीयाचा आता अंबानी मंडळींना कंटाळा आलाय असंही काहींचं म्हणणं आहे. यात नेमकं तथ्य किती आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

Read more

जाणून घ्या – ९ असे भारतीय ज्यांनी खूप पैसा कमावलाय, आणि देशासाठी देखील दिलाय!

काही भारतीय आपल्या संपत्तीपैकी काही भाग नेहमीच लोकांना दान करण्यासाठी तयार असतात आणि लोकांची मदत करतात. त्यांच्यामुळे गरजू लोकांना थेट आणि जलद लाभ मिळतो.

Read more

मुकेश अंबानी किती भ्रष्ट आहे बरं? वाचा ‘अंबानी भ्रष्टाचारा’चा महाअध्याय

सत्तेच्या तिजोरीचा मालक आपण निवडून द्यायचा तर खरा पण चाव्या नेहमीच एकाकडे असणार

Read more

“बॉयकॉट चायना” च्या पार्श्वभूमीवर गुगल-रिलायन्सच्या युतीचं “हे” महत्व प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायला हवं!

टेलिकॉम मध्ये जिओ एक एक नवीन मैलाचा दगड पार करत आहे आणि फेसबुक, गुगल सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खणखणीत नाणे वाजवणारे कंपन्या जिओला येऊन मिळत आहेत.

Read more

जिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य

या सगळ्या कोलाहलात मला आठवण झाली ती लाल किल्ला विकला असा गहजब झाला होता त्याची! आणि सगळ्यात गम्मत वाटते समाजवादी-डाव्या लोकांची!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?