‘माही भाई’ म्हणायला कचरणारा रॉबिन ‘एका’ भेटीतच बनला धोनीचा जिगरीदोस्त..

२०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.

Read more

जेव्हा M.S धोनी CSK साठी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळला होता

२०१२ साली चॅम्पियन लीगच्या एका सामन्यात धोनीने कर्णधारपद रैनाकडे सोपवली आणि स्वतः फक्त एक खेळाडूच्या भूमिकेत खेळला.

Read more

“संघ हरायला लागल्यावरच ‘अशा’ उलटसुलट चर्चा का रंगतात?” एका चाहत्याचा सवाल…

भारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??  

Read more

चषक जिंकल्यावर “कॅप्टन कुल” धोनी अचानक कुठे गायब व्हायचा? कौतुकास्पद उत्तर

धोनीच्या विशिष्ट नेतृत्वगुणांबद्दल बोलले जाते की धोनी बाकी खेळाडूंच्या अंगी असलेली उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या कडून करवून घेतो.

Read more

धोनीची धडाकेबाज बॅटिंग आणि विजयानंतर चिमुकलीला रडू आवरेना…

कालच्या सामन्यात मात्र त्याची बॅट तळपली. त्याला बेस्ट फिनिशर का म्हणतात, ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याने सामना जिंकून दिला.

Read more

भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण, या प्रश्नाचं उत्तर अखेर ‘धोनी’ असं कशामुळे? वाचा

कर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने  मिस केले असतील.

Read more

भारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…

काय होईल याचा अंदाज लावणे या खेळात जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अशा अनेक अफलातून घटना क्रिकेटमध्ये घडत असतात.

Read more

फलंदाज, कर्णधार – या लोकप्रिय प्रतिमेत हरवलेला “खरा धोनी”…

अप्रतिम इंग्रजी, अत्यंत तीक्ष्ण नजर, खेळाची जबरदस्त समज आणि लोकप्रियता यांच्या जोरावर धोनी नक्कीच सुनील गावस्करच्या तोडीचा समालोचक बनू शकेल.

Read more

धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसायचा… कारण वाचून अभिमान वाटेल!

महेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.

Read more

सिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत

माझ्यासाठी तीच त्याची छबी आहे. एक योद्धा. ज्याने दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. तो कॅन्सरशी जिंकला. जो आज निवृत्त झाला.

Read more

धोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं? जाणून घ्या

दिवसभर मैदानावर विकेटकिपींग किंवा बँटिंग करताना धोनीच्या हातात तेच ‘बलिदान’ चिह्न असलेले ग्लोव्हज दिसून आले.

Read more

ह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात गुरु

माणसाला योग्य गुरू लाभला तर माणूस शून्यातुन स्वर्ग उभा करू शकतो ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत.

Read more

एका ‘योद्ध्यासारखी’ युवराजची “ती” खेळी देशातला एकही क्रिकेट फॅन विसरणार नाही

युवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय? सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.

Read more

मॅच हरूनही धोनीने असा रेकॉर्ड बनवलाय, जो आजवर कित्येक दिग्गजांना हूल देत होता!

परंतु या सर्वात महेंद्रसिंग धोनीने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला व स्वतः एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फालंदाज बनला आहे.

Read more

भारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही

या स्पर्धेमध्ये भारताने लागोपाठ आठ विजय मिळवले होते. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read more

“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही!

नेहमी सातव्या किंवा सहाव्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी येत असल्याने हे शक्य झाले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?