१० वर्ष मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते मुंबई मॅरथॉन रनर…

गुन्हेगारी जगतात खून, मारामाऱ्या, धमकी देणं अशी कामे करताना पोलीस मागे लागले की मग पळायचं इतकं त्याला माहीत झालं होतं.

Read more

भारतातील काही कुख्यात ‘गुन्हेगार’ आणि त्यांची भयावह कहाणी…

दाऊद इब्राहिम-अबू सालेम-छोटा राजन-छोटा शकील-अरुण गवळी सारखे अनेक गुन्हेगार जे नंतर डॉन बनले, काही असे गुन्हेगार ज्यांची पुर्ण शहरात दहशत होती

Read more

३७ वर्ष पोलिसांना फसवण्यासाठी या मास्टरमाईंडने अकल्पित असं काहीतरी केलं…!

लाईफ इन्शुरन्सचे पैसे घेऊन त्याला आपलं अर्धवट बांधकाम झालेलं घर बांधायचं होतं. ती जागा आजही तशीच पडून आहे.

Read more

हा पत्रकार नसता तर दाऊदचा ‘तो’ फोटो कधीच आपल्यासमोर आला नसता!

या अशा भयानक गुन्हेगाराचा सामना करून त्याची परवानगी न घेता फोटो काढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्यासारखं आहे!

Read more

गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू!

अलीकडच्या काळात विकास दुबे याने राजकीय महत्त्वाकांक्षा विकसित केल्या होत्या. त्याला आमदार व्हायच होतं. त्याने जिल्हा पंचायत स्तरावरही पद भूषवलं!

Read more

बिन लादेन पेक्षाही अत्यंत क्रूर अशा सैतानाने तब्बल १५ वर्षे भारत सरकारला गुंगारा दिला होता!

इतकी भयानक व्यक्ती या पृथ्वीवर कोणती झाली नव्हती हे मान्य करावंच लागेल. अशी व्यक्ती परत जन्माला येऊ नये इतकीच आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो.

Read more

फक्त मसूद अझर नव्हे, भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतील हे अतिरेकी आजही मोकाट आहेत!

एकेकाळी पाकिस्तानचा लाडका असलेला हा फुटीरतावादी नेता सध्या गुमनाम आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?