डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो!

या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, 

Read more

EDच्या रडारवर असणाऱ्या ‘मध्यमवर्गीय’ संजय राऊतांच्या संपत्तीचे आकडे थक्क करणारे आहेत

दादर, भांडूप आणि आरे कॉलनी येथे राऊत दाम्पत्यांच्या नावे सुमारे ४ घरे आहेत, त्यांची सध्याची किंमत सुमारे ७ कोटींच्या आसपास आहे.

Read more

खिशात पैसे टिकत नाहीत? या ‘हमखास’ यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा

छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपल्या खिशाला लागणारी कात्री नक्कीच वाचवू शकतो.

Read more

मुघलांच्या वारसदारांना आर्थिक टिप्स देणारा अन ब्रिटीशांना कर्ज पुरवून कंगाल झालेला असाही एक “शेठ”

अठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.

Read more

जन्म माणसाचा, पण ‘कुत्रा’ बनून जगण्यासाठी या माणसाने खर्च केले १२ लाख

कुत्रा होणं काही शक्य नव्हतं. पण मग त्याने आपण हुबेहूब कुत्र्यासारखेच दिसू असा एक कॉस्चुम आणला. तोही तब्बल १२ लाखांचा.

Read more

शनिवारची बोधकथा : व्यापा-याच्या फसवणूकीचा असाही उलटा परिणाम

चांगल्या फळाची अपेक्षा करून मग सत्कर्म करण्यापेक्षा मुळातच आपली कृती ही प्रामाणिक, खरेपणाची असावी असेही थोरामोठ्यांकडून सांगितले जाते.

Read more

झेरोधाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क अर्धा पगार बोनस, पण अट अशी आहे की…

निरोगी जीवनशैलीबद्दल काही काळापासून सतत चर्चा होत आहे. याच गोष्टीचा प्रचार करण्यासाठी झेरोधा (Zerodha) या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीने एक अनोखा पुढाकार घेतला आहे.

Read more

ईडीने धाडी टाकून जप्त केलेल्या पैशाचे पुढे काय होते? जाणून घ्या

आरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.

Read more

बापरे!! ‘तारक मेहता का…’ मालिकेतील कलाकारांना दररोज मिळतं एवढं मानधन…

मालिकेतील जेठालालच्या बरोबरीने प्रसिद्ध झालेले पात्र म्हणजे तारक मेहता. या मालिकेत जेठालाल व तारक याची मैत्री आपल्याला पाहायला मिळते.

Read more

२८ बँकांना तब्बल २२,८४२ करोडोंचा चुना लावणारी गुजरातमधील कंपनी

निरव मोदी आणि मेहूल चोकसी यांच्या केसहुन सुद्धा मोठा असणारा हा फ्रॉड बँकिंग व्यवसायातील देशातला सगळ्यात मोठा फ्रॉड मानला जातोय.

Read more

श्रीमंत व्हायचंय? एका जाणकार माणसाचा सल्ला, फक्त ५ टिप्स!

“मला लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल” हा विचार सगळेच करतात. आज आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तरआणले आहे. यावर नक्की विचार करा

Read more

स्विगी बॉयचा पगार किती? पॅकेज ऐकून तुम्हीही हा करियर ऑप्शन निवडाल

स्विगी सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कंपनी ६ लाख रुपयांचा ‘अपघात विमा’ प्रदान करत असते. त्यासह इतरही अनेक सुविधा पुरवते.

Read more

बजेटनंतर या शेअर्सचे भाव वधारणार, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का हे शेअर्स?

बजेटनंतर दरवर्षी बाजारात बदलही दिसतात. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना केवळ एका माहितीवर विसंबून राहू नका.

Read more

सावधान, या अॅप्स वरून कर्ज घेणं पडेल महागात, हे अनुभव वाचा आणि शहाणे व्हा

थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये आपलीच चूक जास्त आहे. शेवटी गुन्हेगार तर गुन्हा करणार. आणि तो असा अज्ञात असला म्हणजे झालंच.

Read more

नोटांवर आडव्या रेषा का असतात? यामागचं अगदी खास कारण जाणून घ्या

तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर 100, 200, 500, 2000 च्या नोटांवर आडव्या रेषा असतात. तसेच वेगवेगळ्या नोटांवर मागे वेगवेगळी चित्रे असतात.

Read more

तरुणींनी या ६ सोप्या सवयी लावल्या तर पैशांसाठी कुणावरही अवलंबून रहावं लागणार नाही

महिलांना नवऱ्याकडे स्वतःच्या काही गरजांसाठी पैसे मागण्यात संकोच वाटतो. अशावेळी त्या महिलांची खूप कुचंबणा होते.

Read more

पैसे काढताना ATM मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे? वाचा…

अश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.

Read more

“ड्रीम ११ सारखे फँटसी गेम्स म्हणजे निव्वळ सट्टेबाजी”, समज की गैरसमज?

फँटसी स्पोर्ट्समध्ये होणाऱ्या मॅचेस, त्यात दिला जाणारा पैसा म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून फक्त एक धंदा आहे.

Read more

बिग बॉसच्या अलिशान घरात राहण्यासाठी ही लोकं किती मानधनं घेतायत, माहीत आहे?

हा घरातील सर्वात महागडा सदस्य असून याच्या इतकं मानधन घरातील इतर कोणत्याही ज्येष्ठ, अनुभवी कलाकारांनाही मिळत नाहीये.

Read more

उत्पन्न कमी असो वा अधिक, तुमच्या उत्तम आर्थिक स्थैर्यासाठी बचत करण्याचे ५ प्रकार!

उद्याची चिंता करण्यासाठी आजचा दिवस वाया घालवु नका, मात्र भविष्य सुरक्षित ठेवण्यााच्या दृष्टिने आज किमान पहिले पाऊल उचला.

Read more

आर्य चाणक्यांची “ही” सूत्रं वापरून कित्येक लोक श्रीमंत झालेत…!

धन, ज्ञान आणि अन्न संपादन करण्यासाठी जो कधीच कचरत नाही, जो ह्या तीन गोष्टी संपादन करण्यास नेहमीच तयार असतो तो जीवनात यशस्वी होतो.

Read more

लग्न करून मूल जन्माला घालण्यासाठी मिळणार ४ लाख? वाचा, नेमकी भानगड काय?

याचा वापर करून विवाहित लोक आपले प्राथमिक, पण अत्यंत महत्त्वाचे खर्च गरजा पूर्ण करू शकतील. जसं, रहायला जागा, जागेचं भांडं व इतर अनेक गोष्टी.

Read more

तुम्ही बनावट ॲप्लिकेशन्स तर वापरत नाही ना? वेळीच सावध व्हा, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

“मंदिरे ही पैसा कमावण्याचा कारखाना झाली आहेत का?” असा प्रश्न पडतो

मंदिरांपासून पुजाऱ्यांना कमवायचे आहे, व्यापाऱ्यांना कमवायचे आहे आणि अगदी सरकारला कमवायचे आहे. या सगळ्यात आस्था कुठे आहे?

Read more

ह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल!

हे सातही पैलू तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे नेटवर्क वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गुण सुद्धा हवेत

Read more

पैसा टिकवणं अवघड असतं; या टिप्स वाचल्यात तर पैसा फक्त टिकणारच नाही, वाढतही राहील

श्रीमंत माणसे आर्थिक निर्णय घेताना जुगार खेळत नाहीत. ही जबाबदारी ते व्यवहारीपणाने घेतात. गुंतवणुक करताना ते साधकबाधक विचार करतात

Read more

तुमची आयुष्यभराची पुंजी बॅंकेत लॉकरमध्ये ठेवण्यापुर्वी या खास बाबी लक्षात घेतल्या तरच निर्धास्त रहाल

बँक लॉकरकडे आपण एक सुरक्षित गोष्ट म्हणून पाहतो, जेथे आपल्याकडे असणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत अशी आपली खात्री असते.

Read more

तुमच्या खिशातील पैसे आणि कागदपत्रं सुरक्षित ठेवण्यासाठी या ‘स्मार्टवॉलेट’ ची नक्कीच मदत होईल 

ह्यामध्ये असणाऱ्या विविध वैशिष्ट्यांमध्ये अँटी-रॉबरी, अँटी-लॉस, फोन ट्रॅकिंग, अँटी-आरएफआयडी (रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन), फोन चार्जिंग समाविष्ट आहे.

Read more

रुपयाचं “अवमूल्यन” झालेलं पाहून वाईट वाटतंय? थांबा! ही खरंतर “गुडन्यूज” आहे!

रुपयाची किंमत घसरल्यामुळे परकीय राष्ट्रांना भारतात गुंतवणूक करणे आता पूर्वीच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.

Read more

इंटेरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना ‘ह्या’ गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!

तंत्रज्ञानाचा समाजाच्या फायद्यासाठी उपयोग व्हावा असे अनेकांना वाटते तसेच याचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी व्हावा असे वाटणारेही कमी नाहीत.

Read more

आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर गुंतवणूकीचे हे स्मार्ट उपाय एकदा तरी ट्राय करून बघा

म्हणून मार्केट मध्ये अश्या काही स्कीम्स आहेत ज्या मधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर काही ठिकाणी बिनदिक्कतपणे आपण गुंतवणूक करू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?