स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१
एकदा समाजाने स्त्रीला दुय्यम मानव मानल्यावर मर्यादाभंगाची संगती सहज लावता येते. पुढे लिहिण्याआधी स्पष्ट करतो, मी दुय्यम मानव म्हणतोय, दुय्यम नागरिक नाही!
Read moreएकदा समाजाने स्त्रीला दुय्यम मानव मानल्यावर मर्यादाभंगाची संगती सहज लावता येते. पुढे लिहिण्याआधी स्पष्ट करतो, मी दुय्यम मानव म्हणतोय, दुय्यम नागरिक नाही!
Read moreबलात्कार रोखण्यासाठी कुठले उपाय योजावेत ह्यावर चर्चा करताना काही ठराविक उपाय सुचवले जातात. अश्लील/प्रौढ मनोरंजनावर बंदी, वेश्या व्यवसाय अधिकृत करणे, बलात्काऱ्यास फाशीची (किंवा हात-पाय तोडणे वगैरे) शिक्षा, स्त्रियांची स्व-संरक्षण सिद्धता आणि संस्कारक्षम पिढी घडवणे हे पाच उपाय प्रामुख्याने सुचवले जातात.
Read moreया प्रकरणातलं वैशिष्ठ्य म्हणजे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे राजकारण, उद्योगक्षेत्र अशा अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Read moreआपली लाज राखण्याचा प्रियंकाने आटोकाट प्रयत्न केला मात्र बॉलिवूडच्या या बड्या दिग्दर्शकाला हे मान्य नव्हते.
Read more