रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

“जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी चांगला खेळ केला म्हणून, मला ५०० रुपयांचं एक बक्षीस मिळालं होतं. तेव्हा मी २५ ओव्हर मध्ये २० रन्स देऊन ९ विकेट घेतले होते. माझ्या या कामगिरीमुळे खुश झालेल्या माझ्या मामाने मला ५०० रुपये दिले होते. तो आमच्या टीमचा कॅप्टन होता. तेव्हा ५०० रुपये मिळाल्याचा तो क्षण आणि आता २.६ करोड रुपये मिळवून देणारा हा क्षण…या दोन क्षणांमध्येच मी घडलो. हे दोन क्षण माझ्या आयुष्यातील अमुल्य क्षण आहेत.”

Read more