भाजपसाठी आवश्यक असलेल्या ३ गोष्टी : झारखंडचा धडा मोदी-शहा शिकणार काय?
भाजपला वर्तमान परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर संघटन पातळीवर जबाबदारी विकेंद्रीकरण, प्रशासन पातळीवर अर्थ नियोजन व NDA पातळीवर मित्रपक्ष संवाद या तिन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत.
Read more