या तरुणांच्या डोक्यावर शिंग यायला सुरुवात झालीय.. कारण भयानक आहे!

१९७० मध्ये जसे दाताच्या आरोग्याबद्दल जागृती होऊन सवयींमध्ये शिस्तबद्धता आणली गेली, रोज दात घासणे कसे गरजेचे आहे हे विविध माध्यमातून बिंबवले गेले, तसेच या बाबतीत देखील होणे अत्यावश्यक आहे.

Read more

पेट्रोल पंपावर मोबाईल फोन्स वापरण्यावर बंदी का आहे? नियम काय सांगतात? वाचा..

किमान ह्या ठिकाणी तरी स्वतःचा व इतरांचाही जीव सुरक्षित राहावा म्हणून थोड्या वेळासाठी मोबाईल फोन बंद ठेवायला काय हरकत आहे?

Read more

निकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज्ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत!

इंधनाविना उडणारे विमान आणि विजेवर चालणारे विमान याबद्दल सांगितलेली त्यांची भाकिते अजूनही भविष्यातील स्वप्नच आहे.

Read more

मोबाईल फोनचा आकार आयताकृतीच का असतो ?

पण तुम्ही या मोबाईल फोनच्या आकाराकडे कधी लक्ष दिलंय का…? या फोनच्या आतलं तर आपल्याला सर्व माहित असत पण तुमच्या डोक्यात कधी हा प्रश्न आलाय की आपला हा प्रिय मोबाईल फोन हा Rectangular म्हणजेच आयताकृती अकराचाच का असतो… तो वर्तुळाकार, त्रिकोणी किंवा इतर कुठल्या आकाराचा का नसतो… कधी विचार केलाय याचा… नाही म्हणताय… मग चला आज आम्ही तुम्हाला तुमचा फोन हा आयाताकृतीच का असतो यामागील लॉजिक सांगतो…

Read more

मोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात? वाचा सिक्रेट!

असा आहे हा मोबाईल…सामान्यांपासून बड्या बड्या हस्तींना वेड लावणारा…..!

Read more