कुठे आहेत अच्छे दिन? : भाऊ तोरसेकर

चिथावणी देऊन ज्या लोकसंख्येला झुंड बनवले जात असते, त्या जनतेमध्ये मुळातच थोडीफ़ार तरी अस्वस्थता असायला हवी असते.

Read more

ते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर

कळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.

Read more

झुंडी रस्त्यावर का उतरल्या? : भाऊ तोरसेकर

दलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.

Read more

कळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर

थोडक्यात ज्याला आपण “मानवसंस्कृती” म्हणतो, ती पाशवी झुंडशाहीचा सुधारीत अवतार असतो. त्यातला पाशवी रक्तपात टाळण्याचा प्रयास केलेला आहे.

Read more

नाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर

विध्वंसक शक्तीला विधायक मार्गने प्रवाहित करण्यावर सामाजिक व राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?