अरविंद केजरीवाल सारखे झुंडशहा कुठे धडा शिकतात? : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात.

Read more

…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर

कायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत.

Read more

लेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर

गांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण?” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?