कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सनंतर भारताची तिसरी लेक घेतीय अवकाशात झेप!

अंतराळ प्रवासादरम्यान सिरीशा संशोधनाची जबाबदारी पेलणार आहे. अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयोग म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?