१००% खोट्या असणाऱ्या `या’ १२ गोष्टींवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय…
अशा वेडगळ गोष्टींमध्ये रमण्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिका. अंधश्रद्धेपासून दूर जा, ऐकीव गोष्टींवर, भाबडेपणाने विश्वास ठेवणे सोडून द्या.
Read moreअशा वेडगळ गोष्टींमध्ये रमण्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिका. अंधश्रद्धेपासून दूर जा, ऐकीव गोष्टींवर, भाबडेपणाने विश्वास ठेवणे सोडून द्या.
Read moreचीज किंवा बटर आहारातून वर्ज्य करावे असे सांगतात पण ते आहारातून वर्ज्य करायची काही गरज नसते, जे तंदुरुस्त असतात त्यांनी हे डेअरी प्रोडक्टस् बिनधास्त खावेत.
Read moreप्रत्येक राजकीय नेत्याला विरोधाचा सामना करावा लागतोच पण ,भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना विनाकारण बदनाम करण्याची एक टूम अलीकडच्या काळात आलीये.
Read moreकोरोना व्हायरस काउंटरटॉप्स आणि डोअरनॉब्स अशा पृष्ठभागावर बरेच तास / दिवस जगू शकतो. हे किती काळ टिकते हे पृष्ठभागापासून बनविलेल्या साहित्यावर अवलंबून असते.
Read moreपुरणपोळीवर तूप मागणाऱ्या हावरट ब्राह्मणावर महात्मा फुले यांनी कोरडे ओढले आहेत. आम्ही पुरणपोळी करणार नाही व केली तर त्यावर तूप वाढणार नाही असे निक्षून सांगावे.
Read moreमहाभारतातील वस्तुस्थितीवर आपल्याकडून अन्याय झाला आहे याची जाणीवही या आधुनिक लेखकांना नाही. यातील अनेक मान्यवर – इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, आनंद साधले, शं क पेंडसे, नरहर करुंदकर – हे सर्व आपापल्या क्षेत्रातले तज्ञ. तरीही असे म्हणावे लागेल की लेखन स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते लिहिण्याची मुभा घेऊन, आपली जबादारी न ओळखता अनेक सुप्रतिष्टितांनी अनेक व्यक्तिचित्रांचे विकृतीकरण केले आहे. अनेक दोषांचे समर्थन केले आहे. त्याचे खंडन करणे ही सामान्य गोष्ट नाही.
Read moreकार्तलबखानाला ऊंबरखंडाच्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी हरवलं याचं वर्णन शिवभारतात आलेलं आहे.
Read more