एके ४७ या घटक बंदुकीचा शोध लावल्यानंतर तो म्हणतो.. “माझी खूप मोठी चूक झाली.”

थोडक्यात काय तर जगातील बहुतेक शोध मानवी कल्याणासाठी लावले जातात पण त्याचा वापर माणूस नेहमी वाईटासाठीच करतो आणि तो मानवी विनाशाला कारण ठरतो. जी हानी होते त्यामुळं युध्द नको मज बुध्द हवा हे अखिल मानव जातीचे मागणे होते.

Read more

दैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता!

जेट इंजिनचाही शोध १९४० साली रॉयल एर फोर्स व नाझी जर्मनीद्वारे लावला गेला. याचा उपयोग जेट फ्लायर आणि जेट बॉम्बर्स म्हणून करण्यात आला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?