इसिसच्या १५०० दहशतवाद्यांना एकहाती जहन्नूममध्ये धाडणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी

सगळे दहशतवादी त्यांना घाबरून गेले आहेत, पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की, त्यांनी यासाठी कुठेही बॉम्बचा वापर केला नाही तर त्यांनी जुन्या युद्धनीतीचा वापर केला.

Read more

ह्यापैकी एक जरी संघर्ष विकोपाला गेला, तर जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते!

पहिल्या महायुद्धामध्ये १६ मिलियन म्हणजेच १ कोटी ६० लाख लोक मारले गेले होते.

Read more

“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास

येमेन मध्ये अली सालेह हा हुकूमशहा राज्य करत होता. २०११ मध्ये आपल्या मुलाला लष्करप्रमुख करण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्यावर मोहसेन अहमार या पदसिद्ध लष्करप्रमुखाने बंड केले. येमेन सैन्यदलाची निष्ठा सालेह व अहमार यांच्या मध्ये विभागली गेली आणि येमेन मध्ये आंतरिक गृहयुद्ध सुरु झाले व याचा परिणाम म्हणून लष्कराचा धाक कमकूवत झाला.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?