चक्क विमान खाऊन ते पचवणाऱ्या अवलियाची अजब कहाणी वाचून तुम्ही चक्रावून जाल!

हे विमान संपूर्णपणे फस्त करायला त्याला दोन वर्षं लागली. १९५९ ते १९९७ या कालखंडात त्यांनी नऊ टन म्हणजेच ८१६४ किलो इतका धातू पचवला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?