या बेटावर माणसांची नाही, तर चक्क पछाडलेल्या बाहुल्यांची वस्ती आहे…!

लोक म्हणतात की येथे लटकलेल्या बाहुल्या एकमेकांशी बोलतात, एकमेकांना खुणा दाखवतात. येथील बेटावर लोकांच्या संख्येपेक्षा जास्त भुतं आहेत.

Read more

माशाचे बुबुळ ते बदकाचे नवजात पिल्लू, जगातील “७” विचित्र ब्रेकफास्ट डिश!

काही पदार्थ विचित्र वाटत असले तरी काही लोकांचे अन्न आहे त्यामुळे अन्न हे पूर्णब्रह्म अस म्हणत आदर ठेवून जाणून घेऊया हे पदार्थ नक्की आहेत तरी काय?

Read more

“हाउडी!” – जाणून घ्या या शब्दाचा व अतिशय आकर्षक अशा ‘काऊबॉय’ संस्कृतीचा इतिहास

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अमेरिकेत होते. पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचे भाषण ऐकण्यासाठी ह्युस्टनमध्ये तब्बल पन्नास हजार भारतीय – अमेरिकन लोक पोहोचले होते.

Read more

पहाटे उठा, बोर्डर क्रॉस करा आणि शाळेत जा – अशी आहे ह्या देशातील विद्यार्थ्यांची परिस्थिती!

न्यू मेक्सिकोने चार दशकांपूर्वी आपल्या नागरिकांच्या शिक्षणासाठी कायदा तयार केला होता.

Read more

शेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवणारा अप्रतिम थरारपट !

टेन्शन बिल्ड करत करत डायरेक्टर आपल्याला क्लायमॅक्स पर्यंत नेतो …आणि क्लायमॅक्स फक्त १० सेकंदांचा मोजून.

Read more

अतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’!

या गुहेच्या तळाशी आणखी एक छिद्र आहे ज्याची खोली किमान ५१२ मीटर असावी.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?