एकेकाळचा पडद्यावरचा व्हिलन आज आहे मेगास्टार!

आज याच आमच्या चिरंजीवीचा ६२ वा वाढदिवस आहे. आज तो भले आंध्रमधील एक राजकीय नेता, वगैरे आहे. पण आमच्यासाठी कायमच तो दोन तीन दशकांपूर्वी होता तसाच सुपरस्टार आहे आणि राहिल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?