तरूणांनो, तुमचं प्रजनन स्वास्थ्य एकदम टकाटक ठेवण्यासाठी ५ महत्वाच्या टिप्स!

कॉन्ट्रासेप्टिव्ह्जच्या वापरालाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या तपासणीसंदर्भात तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.

Read more

स्वतःची विष्ठा दान करून ‘ही’ तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!

ब्रिटनच्या एका विद्यापीठात स्टुडंट सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेस्टर असणारी ३१ वर्षीय क्लॉडिया ही आपल्या विष्ठेचं दान करून कित्येकांचं भलं करतेय.

Read more

इतिहासातली एक विचित्र घटना, जेव्हा लोकं नाचून नाचून थकून मरायला लागले!

लोकं एखाद्या अपघातात, किंवा एखाद्या शॉकमुळे मृत्युमुखी पडतात. पण मानसिक तणावामुळे लोकं बेभान नाचून मरण पावतात हे ऐकायला विचित्र वाटतं!

Read more

स्त्रियांना “तिथे” स्पर्श कसा करणार, यावर उपाय म्हणजे “हे” यंत्र, वाचा एक रोचक कहाणी!

बऱ्याच वर्षांपूर्वी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील, कफाचा अंदाज घेत असत. पण मग नंतर ही पद्धत बदलली

Read more

विषारी बाई : तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स गूढपणे मृत्युमुखी पडत जायचे

ग्लोरिया यांच्या रक्तामध्ये ‘डाय मिथिल सल्फेट’चं प्रमाण वाढल्याने हा प्रसंग ओढवला असावा असं निदान सर्व परिक्षणांती करण्यात आलं.

Read more

पॅरेलिसिस झालेली व्यक्ती ठणठणीत बरी होते या मंदिरात! खरं की खोटं? वाचा

पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीने सकाळच्या आरती नंतर मंदिराबाहेर प्रदक्षिणा मारायची तर संध्याकाळच्या आरती नंतर मंदिराच्या आत प्रदक्षिणा मारायची.

Read more

आजार होऊच नये म्हणून देण्यात येणारी लस कशी तयार केली जाते?

वैद्यकीय इतिहासात पहिली लस बनवली ती एडवर्ड जेन्नर यांनी. १७९६ मध्ये देवीच्या रोगावर त्यांनी यशस्वीरित्या लसीची निर्मिती केली होती.

Read more

मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…

पुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.

Read more

ब्लड प्रेशर मोजणारं यंत्र नि स्टेथोस्कोप : डॉक्टरांच्या या फेव्हरेट गोष्टी कशा काम करतात?

तर ही होती डॉक्टरांच्या आवडत्या आणि मुख्य सहाय्यक उपकरणांची माहिती. ह्या उपकरणांच्या मदतीने डॉक्टर आजारचे निदान कसे करतात हे आता तुम्हाला कळले असेलच.

Read more

डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट!

स्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?