या सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये !

प्रत्येक प्रश्नाच्या प्रथम अचूक उत्तरास Clay Mathematics Institute कडून १ दशलक्ष डॉलरचे बक्षीसही खुलेच आहे!

Read more

हे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये!

जगभरातील युवांचा गणित आणि विज्ञानामध्ये रस वाढावा अशी माझी इच्छा आहे. गणिताकडे लक्ष आकर्षित व्हावे आणि बीएल काँजेक्चर आकर्षणाचे केंद्र ठरावे हा बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा माझा मूळ हेतू आहे. गणिताच्या विस्मयचकित करणाऱ्या जगाकडे अधिकाधिक युवा आकर्षित होतील, अशी माझी अपेक्षा आहे.

Read more