CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते?

दरवेळी IPL कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गाजत असतेच, पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ऋषी धवन तब्बल ५ वर्षांनी IPLमध्ये परतला आहे

Read more

कापडी, सर्जिकल की आणखी काही; ओमायक्रॉनला रोखण्यासाठी नक्की कोणता मास्क प्रभावी?

ओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल? मास्क घालूनही कोरोना झाला या तक्रारींचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.

Read more

इथे लोकांना साधा एक मास्क झेपेना… मग तज्ज्ञ का म्हणू लागलेत डबल मास्क वापरा!?

काही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.

Read more

वापरलेल्या मास्कमधून उगवणार ऑक्सिजन देणारे झाड, भारतीयाची भन्नाट कल्पकता

मास्कच्या वापरानंतर तुम्ही जेव्हा मास्क फेकाल तेव्हा त्यातून एक झाड उगवणार आहे. हा भन्नाट विचार केलाय एका भारतीय अवलियाने.

Read more

सरत्या वर्षाने कोरोना, मास्क, सॅनिटायझरसोबतच ‘या’ गोष्टीही दिल्या!

कोविडने जगाच्या कारभारात प्रचंड उलथापालथ केली…उद्योगधंदे विचित्र वळणावर आणले, पण माणसाला माणूस म्हणून पुन्हा एकदा जमिनीवर आणून ठेवलं.

Read more

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे ही आगळीवेगळी भिंत, वाचा

आपणही मास्क वापरावा आणि इतरांना आपल्या वागण्यातून मास्क वापरण्यासाठी प्रेरित करावं असं आव्हान जयपूर सरकारने जनतेला केलं आहे.

Read more

आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या १० महत्वपूर्ण टिप्स

एखादी साधी चूक, आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना संकटात टाकू शकते म्हणून असं‌ कोणतंही कृत्य करु नका.

Read more

बबड्याचा मास्क आणि महाराष्ट्र पोलीस…..जुळून आलंय एक वेगळंच कनेक्शन!!

कोरोनाचं सावट अजूनही टळलं नाहीचे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले, तरीसुध्दा नागरिकांनी घराबाहेर गरज नसल्यास पडू नये, अशा सूचना शासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत.

Read more

मास्कबाबत जपानने लढवलीये अनोखी “तांत्रिक” शक्कल; पाहाल तर चक्रावून जाल

यामध्ये 3D टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. आणि त्याद्वारे आपल्या कॉम्प्युटरवर अक्षरं उमटणार आहेत. हा मास्क ब्लूटूथ च्या साह्याने इंटरनेटशी जोडता येतो.

Read more

कोरोनाच्या भीषण संकटातून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी डिस्नीची “ही”अनोखी युक्ती ट्राय कराच

Design चांगली असेल तर तुमची मुलं आवडीने हे मास्क वापरतील आणि कोरोना विरुद्ध च्या या लढाईत त्यांचा सहभाग नोंदवतील.

Read more

वयाच्या ९८ व्या वर्षी अंधुक दृष्टीवर मात करून ही माऊली समाजासाठी देतेय कोरोनाविरोधात लढा

खरंच अशा लोकांमुळेच आपण सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो आणि त्या संकटांतून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो.

Read more

चेहऱ्यावर मास्क वापरताना या टिप्स फॉलो करायला विसरलात, तर अनेक आजारांशी सामना करावा लागू शकेल

हा मास्क अधिक काळाकरता तोंडावर सहन होत नाही. त्यातही जर हा मास्क घट्ट बांधलेला असेल, तर जास्त त्रास होतो.

Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीलाही आवडलेल्या `मड थेरेपी’ चे फायदे जाणून घ्या

मड थेरपीमुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा उजळण्यास खूपच मदत होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?