इतर अनेक जोडप्यांप्रमाणे तुमच्यातील प्रेम आटू द्यायचं नसेल तर या ७ गोष्टी पाळा

तुमच्या जोडीदाराला कायम आदराची वागणूक द्या. कदाचित वरील हे शीर्षक वाचताना बऱ्याच जणांना हसू येईल. पण ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका.

Read more

कितीही घुश्श्यात असाल, तरी जोडीदाराला या ७ गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर…

जोडीदारावर अनेकदा आपला राग निघतो अशा वेळेस काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी. असे शब्द कधीही तुमच्या भांडणात आणू नका. 

Read more

परिपूर्ण जोडीदार बनायचंय: कामसुत्रातील या १० टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील

आपण एकमेकांवर प्रेम करतो म्हणून सोबत आहोत, आपल्या दोघांनाही एकमेकांच्या सोबतीची गरज आहे हे न विसरता आपल्या जोडीदाराची काळजी घेतलीच पाहिजे.

Read more

सर्व विवाहित पुरुषांनी तर या फळाचं सेवन नियमित करायलाच हवं!

अंजीर हा सी व्हिटॅमिनचा सुद्धा महत्त्वाचा स्त्रोत आहे. त्यामुळेच त्वचा सुरुकुत्या नसणारी आणि उत्तम तजेला असणारी राहण्यास मदत होते.

Read more

यामुळे पण घटस्फोट होऊ शकतो… ही विचित्र कारणं ऐकाल, तर चक्रावून जाल!

एक अप्रूप वाटणारी गोष्ट म्हणजे, अगदी क्षुल्लक आणि हास्यास्पद कारणावरून अनेकांचे घटस्फोट देखील झालेले पाहायला मिळतात.

Read more

नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याने अजिबात दुर्लक्षित करू नयेत अशा ५ गोष्टी

आयुष्य म्हटले, की त्यात चढउतार आलेच. पण पतीपत्नींची परस्परांची साथ जर भक्कम असेल तर त्यांना कोणत्याही संकटाला लीलया सामोरे जाता येऊ शकते.

Read more

“त्याचं” मन समजून घेण्यासाठी प्रत्येक बायकोला माहित असायलाच हव्यात या गोष्टी!

प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तो बोलेल याची वाट पाहू नका. तुम्ही सांगून मोकळ्या व्हा.‌ वेळोवेळी व्यक्त करा. प्रेमानं प्रेम वाढतं.

Read more

प्रत्येक विवाहित जोडप्याने आनंदी राहण्यासाठी पाळलीच पाहिजे अशी “सप्तपदी”!

एखाद्या गोष्टीबद्दल न बोलणं किंवा काही गोष्टींची कबुली देण्याचं टाळणं हे आपले प्रश्न उगाचच वाढवतात आणि आपलं नातं आणखीनच नाजूक करतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?