भारतातील या राज्यात ‘किन्नर’ करतात चक्क देवाशी लग्न ते सुद्धा एका दिवसापुरतं!

पण हे लग्न केवळ एका दिवसाचं असत आणि दुसऱ्या दिवशी अरावनाचा मृत्यू होतो. त्यामुळे किन्नर हे विधवा होतात. हा प्रकार नक्की आहे तरी काय जाणून घेऊ!

Read more

एकाच मंडपात ८ जणींचा विवाह-सोहळा! सर्वांनी प्रेरणा घ्यावी असं काही…

धर्म, जात- पात या सगळ्याच्या पुढे जाऊन,ही सगळी लेबलं झुगारून देत या पित्याने त्याच्या मुलीच्या लग्नात ही खास गोष्ट करून साऱ्या समाजासमोर एक उदाहरण मांडले!

Read more

काही वर्षांनंतर नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय?

आपला नवरा किंवा आपली बायको कुठल्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया देईल ह्याचा अंदाज आधीच येतो. ह्याच गोष्टीला नाते चांगले मुरले किंवा घट्ट रुजले असे म्हणतात.

Read more

खुनशी गँगस्टरच्या भूमिका साकारणाऱ्या गुणी कलाकाराची, सच्ची आणि हळवी प्रेमकथा…

प्रेमात कितीतरी लोक पडतात. पण सगळ्यांनाच ते निभावणे शक्य होत नाही. कारण त्यासाठी मोठे धैर्य आणि त्याग लागतो. प्रेमी युगुलांनी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी

Read more

३ दिवस जंगलात एकत्र रहा, नंतर लग्नाचा निर्णय घ्या: भारतातील एक अशीही प्रथा!

लग्न करण्याचे हिंदूधर्ममान्य असे आठ प्रकार आहेत. गांधर्व, राक्षस इत्यादी. नुकतंच एका नवीन प्रकाराबद्दल समजलं. Marriage by elopement. रंजक माहिती आहे.

Read more

कितीही प्रेमळ “वाटला” तरी हे १० “गुण” असलेला पुरूष कधीच योग्य जोडीदार होऊ शकत नाही

तुम्हाला असा मुलगा नवरा म्हणून खरच चालेल का ह्याचा विचार दहा वेळा करा. लग्न झाल्यावर संसार मोडून एकाकी पडण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली बरी..!

Read more

बदलत चाललेला समाज – वाढत्या घटस्फोटांमागची १० मुख्य कारणे…

भारत हा अश्या देशांपैकी एक देश आहे जिथे घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र देखील बदलायला लागले आहे

Read more

कुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

विवाह सोहळ्याला राजेशाही टच यावा म्हणून दोन्हीकडच्या बाजू दर्शवण्यासाठी मुलाकडचे आपल्या हाती “पांढरा” ध्वज घेतात

Read more

त्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला..!

“जर मी असं नसतं केलं, तर तीन-तीन लोकांच जीवन आज उद्ध्वस्त झालं असतं. पण आता सर्व आनंदात आहेत.”

Read more

मोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं!

ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्याला बरेच शेयर मिळाले आहेत.

Read more

“माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी जरूर लग्न करावं, पण धर्मांतर न करता…”

तुमच्या बहिणीला पाठिंबा द्या व तिला हे सांगा की तिच्यावर कुणीही धर्म बदलण्याची सक्ती करू शकत नाही.

Read more

प्रत्येक विवाहित जोडप्याने आनंदी राहण्यासाठी पाळलीच पाहिजे अशी सप्तपदी !

या हृदयीचे त्या हृदयी असे नाते कायम टिकायचे असेल तर सप्तपदीचा हा आधुनिक अर्थ आपण सर्वांनी समजून घ्यायला हवा.

Read more

“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा!

अनुनयाचे राजकारण मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला जितके जबाबदार आहे, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त ‘दार ऊल उलुम’ सारख्या मुलतत्ववादी इस्लामचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे अस्तित्व जबाबदार आहे.

Read more

जपानी लोकांमधील “अॅनिमेटेड कॅरेक्टर्स” सोबत लग्न करण्याचं खूळ!

या कंपनीने पुरुष आणि अॅनिमेटेड कॅरेक्टर्स यांच्या लग्नाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

“मला मोदीच नवरा हवा गं बाई!” : मोदींशी लग्न करायचं म्हणून जंतरमंतरवर आंदोलन!

या महिलेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न करायचं वेड जडलयं…

Read more

मुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === “मामांना घ्यायला कोण जातंय?”, “ती पार्लर वाली अजून

Read more

आणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत!”

शेवटी – लोक काय म्हणतील यापेक्षा आपापल्या सोयीनुसार कामांची वाटणी करून घेतल्यास संसार नक्की सुखाचा होईल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?