केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!
वाढणारे घटस्फोट पाहता मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं म्हटलं जातं. हातात पैसा आहे म्हणून लग्नाची गरज नाही असंही म्हणतात, पण यात तथ्य आहे का?
Read moreवाढणारे घटस्फोट पाहता मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं म्हटलं जातं. हातात पैसा आहे म्हणून लग्नाची गरज नाही असंही म्हणतात, पण यात तथ्य आहे का?
Read moreतुमच्या वागण्या बोलण्यातील लहान लहान गोष्टी मधून जोडीदाराला याची जाणीव होऊ शकते, की तुमच्या आयुष्यात त्याचे अगम्य स्थान आहे.
Read moreप्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तो बोलेल याची वाट पाहू नका. तुम्ही सांगून मोकळ्या व्हा. वेळोवेळी व्यक्त करा. प्रेमानं प्रेम वाढतं.
Read moreलग्नानंतर अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने, किंवा त्या व्यक्तीची दुसरी बाजू, दोष अधिक प्रकर्षाने समोर आल्याने हे लग्न अनेकदा घटस्फोटाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते.
Read moreया करारात निष्पक्षपणा महत्त्वाचा असतो. दोघेही आपल्या वकीलाच्या मदतीने हा करार तयार करतात. त्यात दोघांनाही आपल्या पूर्ण संपत्तीचा उल्लेख करावा लागतो. संपत्ती जाहीर करावी लागते.
Read moreनजफ हा हैदराबाद मधील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. ६ एप्रिलला देखील नजफ हा त्याच्या कामासाठी गेला होता, घरी यायला उशीर होत होता, मुहूर्ताची वेळ टळत होती.
Read moreलिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली असली तरी अजून संघर्ष संपला नव्हता. आता कसोटी होती ती ललितच्या लग्नाची!
Read moreअसं म्हणतात, लग्नाचे हे रेशमी बंध जरी स्वर्गात जोडलेले असले तरी ते इथे पुन्हा जुळवावे लागतात आणि शोधावे ही लागतात.
Read moreफक्त शारीरिक संबंधापुरतं तिच्याशी गोड न बोलता तिला संपूर्ण आयुष्यभर मानसिक आधार, सन्मान दिलात तर तुमचं सहजीवन नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही.
Read moreकाहीही कारण नसताना, लग्नाच्या काही वर्षांनंतर संसार निरस वाटू लागतो. तुमच्यासोबत देखील असं काही घडतंय का?
Read moreआपल्या संस्कृतीने काही गोष्टींबाबत आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. एक उन्नत जीवन जगण्याची नेमकी पद्धती आपण विसरत आहोत.
Read moreलग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मीलन आणि जबाबदारीचे वाटून घेणं असतं. ही फक्त एकट्या “मुलाची” किंवा “मुलीची” गोष्ट नाही. त्यांनी एकत्रितपणे नातं टिकवण्याची गरज असते.
Read more