‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!

‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही. नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे.

Read more

कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर

संगीत ही एक तपश्चर्या आहे. असा एखादा शो जिंकून त्यात परीक्षक बनल्याने ती साधना पूर्ण होत नसते, त्यासाठी कित्येक वर्षं मेहनत करावी लागते.

Read more

मराठी मालिका निर्माते मराठी दर्शकांना कधीपर्यंत “बिनडोक” समजत रहाणार आहेत?

आजचा प्रेक्षक सुज्ञ आहे. ओटीटीसारखे इतर पर्याय सुद्धा त्याला उपलब्ध आहेत. ‘या गोष्टींचा निर्मात्यांना विसर पडलाय का?’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Read more

“अग्गं बाई सासूबाई” वर टीका करणाऱ्या पोस्टवर ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक भडकले!

सध्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म हे टीव्ही मालिकांची जागा घेऊ बघत आहेत, लोकं सुद्धा त्या प्लॅटफॉर्म वरचा कंटेंट आवडीने बघत आहेत!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?