‘भिकार मालिका बघून वेळ फुकट घालवू नका, चॉईस तपासा’; विक्रम गोखलेंचे आवाहन

‘ज्या गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळतंय, अशाच गोष्टी करा. उत्तम वाचा, उत्तम बघा आणि उत्तम अनुभवा. हजारो चॅनल्समधून जे चांगलं तेच बघा.’

Read more

वाहिनीवरील राजकीय दबाव की मानेंचा उद्दामपणा? : तुम्ही कोणाच्या बाजूने?

किरण यांना गैरवागणुकीमुळे मालिकेतून काढले की आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राजकीय दबावामुळे अभिनेत्याची हकालपट्टी झाली?तुम्हाला काय वाटतं?

Read more

प्रेक्षकांनी टीकेची ‘बरसात’ सुरू करण्याआधीच मालिका ताळ्यावर यायलाच हवी!

या मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे हे नक्की!

Read more

‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!

‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही. नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे.

Read more

प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे! श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त

सध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणं बरं!

Read more

सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती

मराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.

Read more

भल्याभल्या कलाकारांची पोलखोल करणारे हे ७ TV shows अजिबात चुकवू नका

सुरवातीला गप्पा, गॉसिप, जुन्या आठवणी आणि रॅपिड फायर या खास फेरीत प्रत्येक मिनीटाला कलाकारांची होणारी पोलखोल प्रेक्षकांना कायमच बघायला आवडते.

Read more

नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!

एक पात्र म्हणून कदाचित जेडी सुद्धा वास्तववादी वाटणार नाही, पण अतुल परचुरेचा अभिनय या पात्रामध्ये वेगळीच जान फुंकतो.

Read more

स्वामी समर्थांवरील मालिका चंदाभोवतीच का फिरते? अतिरंजितपणा थांबवायला हवा!

मालिका पाहताना प्रक्षेक म्हणा किंवा स्वामी भक्त त्या मालिकेत नक्की काय शाेधत असतील ह्यांचा बारकाईने विचार केला तर हि मालिका छान चालेल.

Read more

‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

नवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.

Read more

झी मराठीवरील ही सुपरहिट मालिका परत येतीय, पहा त्या सिरिअरलचा भन्नाट टिझर

प्रेक्षकसंख्येला लागलेली गळती लक्षात घेता वाहिनीची खटपट सुरु असून एका गाजलेल्या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Read more

‘फक्त मराठी’ वाहिनी घेऊन येतेय आगळीवेगळी नवी मालिका! : ‘सिंधू’

स्वातंत्र्याच्या आधीचीही ही कथा असल्याने प्रेक्षकांना त्याकाळचे अनेक पैलू यानिमित्त छोट्या पडद्यावर बघता येतील.

Read more

योग्य वेळी संपलेली प्रेमकथा.. तुला पाहते रे !

अगदी एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर “योग्य वेळी संपलेली प्रेमकथा” असंच मालिकेचं वर्णन करता येईल.

Read more

“त्या इशा, अंजलीवर काय संकटे येत असतील कुणास ठाऊक”: IPL ला वैतागलेल्या गृहिणीची व्यथा

पोळी करपली किंवा कच्ची राहिली किंवा भाताची खीर तयार झाली तरी हे बिचारे पूर्वीसारखे कटकट न करता ते सगळं मजेत जेवतात.

Read more

तुला पाहते रे : श्रीमंतीला आसुसलेल्या मध्यमवर्गीय स्वप्नांची कच्ची खिचडी

वयाने खूप जास्ती असलेल्या प्रौढ पुरुषाची एका कोवळ्या वयाच्या मुलींवरच्या प्रेमाची कहाणी.

Read more

राधिका मसालेची ३०० कोटींची शॉपिंग – मराठी प्रेक्षकांना मूर्ख समजता काय?

कुठे गेल्या त्या हसत खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिका व कुठे ह्या मालिका ज्यांचा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नाही!

Read more

मराठी सिरियल्स आमच्या खऱ्या जीवनातल्या खऱ्या विषयांना कधी हाताळणार?

या मालिकांमध्ये दाखवली जाणारी पात्रे, जागा, त्यांची राहण्याची ठिकाणे याचाही एक ठराविक बाज आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?