नामदेव ढसाळ ह्यांच्या ह्या कवितांनी सामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवल्या होत्या..

सामान्य माणसाला काहीही किंमत नाही आणि विद्रोह केल्याशिवाय ती मिळणारही नाही हे त्यांच्या कवितेतून पदोपदी जाणवत राहते.

Read more

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली? एक यक्षप्रश्न

मनोरंजनासाठी अनेक संगीत मैफिली होतात. त्या संगीत मैफिलींमध्ये नवीन लेखकांना कुणी व्यासपीठ उपलब्ध करून देते का ?

Read more