शरीराच्या “त्या” भागावर मारहाण, विनयभंगाचा प्रयत्न : केतकी चितळेचे कोठडीतले भयाण अनुभव!

कानाखाली मारणं किंवा डोक्यावर मारणं इथपासून ते अगदी तिच्या उजव्या ब्रेस्टवरसुद्धा काही महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली!

Read more

मराठी स्त्रीचे “वेस्टर्न टॉयलेट”च्या अयोग्य वापराबद्दलचे सणसणीत मत! Exclusive रिपोर्ट!

कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर flush ही करत नाहीत… अरे काय? एक button दाबायचं असतं फक्त… तेवढं ही होऊ नये आपल्याकडून?

Read more

“इंडस्ट्रीत नेपोटीजम आहे तर मग माझ्या मुलाला ब्रेक का मिळत नाही?” मराठी अभिनेत्रीचा सवाल

इतर स्टारकिडप्रमाणेच हादेखील चित्रपटांत दिसेल असं चाहत्यांना वाटत होतं मात्र् तसं झालं नाही, किशोरींचा मुलगा कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.

Read more

“शाहरुख अंगावर धावून आला तेव्हा मी त्याला बोचकारलं”: मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

सिनेमातल्या एका सीनची चर्चा झाली तो सीन म्हणजे शाहरुख एका मुलीला मारून, पुरावे नष्ट करण्यासाठी एक फोटोग्राफ फाडून चक्क खातो.

Read more

हे मराठी सेलिब्रिटी आडनाव लावायचं का टाळतात? जाणून घ्या त्यांची खरी आडनावं!

माझ्या नव-याची बायको या मालिकेतून आपल्या नखरेल अदांनी भुरळ घालणारी अभिनेत्री रसिका सुनिल! मात्र तिचं खरं आडनाव अनेकांना ठाऊक नाही.

Read more

नखरे नडले आणि -३ डिग्रीत वीणा जगताप पडली ‘दल लेक’मध्ये…

माणसं कधीकधी एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा उगीचच नको तितका बाऊ करतात आणि स्वतःच स्वतःचं हसं करून घ्यायला कारणीभूत ठरतात.

Read more

स्पृहाच्या हनीमूनचा धम्माल किस्सा; प्रभुदेवाला सोडून लोकांनी लावल्या तिच्यापुढे रांगा…

त्या फ्लाईटमधल्या सगळ्या बायका स्पृहाप्रमाणेच शॉर्ट्स, मेहेंदी, लाल चुडे, डोक्याला टिकली, भांगात सिंदूर, लोंबते कानातले अश्या वेशात होत्या

Read more

सई आणि प्रियाच्या ‘वजनदार’ नंतर हुमा आणि सोनाक्षी करणार ‘बॉडी शेमिंगवर’ भाष्य!

खऱ्या आयुष्यात बॉडी शेमिंगचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघी या भूमिका निभावण्यासाठी पात्र आहोत, असं मत या अभिनेत्रींनी मांडलं आहे.

Read more

सिनेमाच्या वेडापायी खेड्यातील मुलीने घडवला इतिहास! रंगूचा ‘सुलोचना’पर्यंतचा प्रवास

सुलोचना बाईंना मिळालेल्या सगळ्या भूमिका मराठमोळ्या, खानदानी घराण्यातील स्त्रियांच्या, नवऱ्यासाठी भाकर घेऊन शेतावर जाणाऱ्या बायकांच्या.

Read more

या तीन सदस्यांपैकी कुणाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढाल? वाचा आणि कमेंट करा

तुम्हाला संधी मिळाली तर तिघांपैकी कोणत्या सदस्याला घराबाहेर काढाल? कोणाचा आवाज बंद कराल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.

Read more

“काहीही झालं तरी मी कोरोना लस घेणार नाही…” : सोनाली खरेच्या पतीचा विचित्र निर्णय!

देशात कोणतीही महामारी कायम टिकलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय साऱ्या जगासमोर आहे!

Read more

साकीनाका प्रकरणावर हेमांगी कवीची सडेतोड पोस्ट- वाचा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

घडलेला प्रकार अत्यंत्य भीषण आणि समाजाला काळिमा फासणारा आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी अनेकांना कडून होत आहे,

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?