बॉक्स ऑफिसवर गाजणाऱ्या ‘पुष्पा’मध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही खारीचा वाटा आहे!
अल्लू अर्जुन साऊथचा सलमान खान म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी आलेला आर्या सिनेमाने तो चांगलाच लोकप्रिय झाला.
Read moreअल्लू अर्जुन साऊथचा सलमान खान म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी आलेला आर्या सिनेमाने तो चांगलाच लोकप्रिय झाला.
Read moreतापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.
Read moreयातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!
Read moreतिने जी वक्तव्य केली हे तिचे वैयक्तिक मत आहे, आणि मी जे मुद्दे मांडले तो माझा आजपर्यंतचा राजकीय अभ्यास आहे.
Read moreआज देशातील एकूणच राजकीय वातावरण चांगलेच ढवळले गेले आहे, आज मोदींच्या बाजूने बोलणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध बोलणारे सुद्धा आहेत
Read more“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहील” असं नमूद करून हिंदुत्वाबद्दलसुद्धा विक्रम गोखले यांनी वक्तव्य केलं.
Read moreआचार्य अत्रे लिखित हे अजरामर नाटक माहीत नाही असा प्रेक्षक सापडण अशक्यच. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ३००० प्रयोग करणारे ऐतिहासिक नाटक!
Read moreम्हणून सगळ्यांनी कृष्णाला ‘दादासाहेब’ म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते सुप्रसिद्ध ‘दादासाहेब कोंडके’ झाले हा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहेच.
Read moreउल्लेख केलेल्या कोणत्याही कलाकाराच्या अभिनयाबद्दल खोट काढायला वाव नाही, कारण त्यांनी स्वतःच्या अभिनयानेच लोकांना भुरळ पाडली आहे!
Read moreआईकडे बघून त्यांनी लहानपणीच असं ठरवलं होतं, की जी दुःख असतील ती कायम मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर हसू ठेवायचं.
Read moreदिग्दर्शकाला सगळ्याच कलांचं ज्ञान असायलाच हवं असं काही आग्रह नसतो मात्र निदान थोडे तरी त्या गोष्टीचे ज्ञान असायला हवे.
Read moreसचिनजी ट्रोलर्सना काहीच किंमत देत नसले तरी एक उमदा कलाकार म्हणून निर्माण झालेली त्यांची प्रतिमा या कारणांमुळे सोशलमीडियावर मलिन होत आहे
Read moreआपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!
Read moreआजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची!
Read moreराधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
Read moreकट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!
Read moreवेगवेगळ्या भूमिकांत पडद्यावर दिसणारा सुबोध भावे आपल्याला माहितीच आहे. पण आज आम्ही त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
Read more