“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग

अशी वक्तव्ये केल्यानंतर त्याचे परिणाम जनतेच्या तोंडून लगेच भोगावे लागतात याची जाण नेत्यांनाही यायला हवी. बोलताना संयम हवा

Read more

“बा देवेन्द्रा! तू पुरून उरलास… जिंकलास भावा…!”

एक सामान्य तरुण म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आजवरचा संघर्ष पाहिल्यावर मुखातून एकच प्रतिक्रिया येते, “जिंकलस भावा!”

Read more

मराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा? : मराठा आरक्षणासाठी “७५% जागा आरक्षण”ची घटनादुरुस्ती करा!

आरक्षणाच्या मुद्द्यावरून “मराठा विरुद्ध ओबीसी” असा नवा संघर्ष पाहता, सरकारने १६ टक्के आरक्षणाची घोषणा जरी केली असली, तरी मराठ्यांचा नेमका (प्र) वर्ग कंचा (कोणता)? ‘ ओबीसी कि एसईबिसी ‘ असे सरकारला विचारण्याची वेळ मराठा नेत्यांवर आली आहे.

Read more

मराठा आरक्षण आंदोलन – खरी राजकीय खेळी काहीतरी वेगळीच आहे?

या वयातही सत्तेची आस असणाऱ्या काही नेत्यांना आता मराठा आरक्षण नको झालंय…! कारण ते शस्त्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झालीय…!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?