तुषार दामगुडेंचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं?”

ज्या पुस्तकं आणि परंपरांमुळे आपलाच लाखो लोकांचा जनसमुदाय अस्वस्थ होतो त्या पुस्तकं आणि परंपरांचे समर्थन आपण महामुर्खासारखे का करत बसतो? जिवंत माणसं की रद्दीत विकली जाणारी पुस्तकं – यामधील योग्य निवड आपणच करायची आहे.

Read more

सौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे

हा वेष परिधान करून वैनी संदेश कोणता देताहेत? तर पर्यावरण संवर्धनाचा! दिवाळीत फटाके उडवणाऱ्या आणि होळीत पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या प्रतिगामी संघटनेच्या सदस्य परिवारात राहून असा संदेश देताच कसा येतो म्हणतो मी?

Read more