या टॉपलेस फोटोशूटमुळे डब्यात गेलेलं फिल्मी मॅगझीन लोकांनी ब्लॅकमध्ये विकत घेतलं!

मासिक बाजारात आलं आणि त्यानं अपेक्षित खळबळ माजवली. अक्षरश: रातोरात हे मासिक विकलं जाऊन आऊट ऑफ स्टॉक झालं, आणि ममता स्टार झाली!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?